मी ४.५ वर्षाची आहे.मला अक्टिंग करायला खुप आवडते आणि त्यामुळे मी सासुबाई आणि सूनबाई असे कॅरेक्टर निवडले आता मी हे कॅरेक्टर वापरून कॉमेडी व्हिडिओस बनवते. शक्यतो आपले सर्व व्हिडिओस मराठी मधे असतात