Welcome to the official Kan Biosys YouTube channel – your gateway to sustainable agriculture! 🌱 Explore the world of microbes with us as we lead the way in manufacturing innovative solutions for modern farming. Dive into expert insights, product showcases, and success stories that showcase the power of eco-friendly agricultural practices. Subscribe now to stay informed and inspired on your journey towards greener, healthier crops. Let's cultivate a sustainable future together! 🌿 #KanBiosys #khetikijaan #biopesticides #biofertilizers #sustainableagriculture #organicfarming
Kan Biosys
द्राक्ष बागेतील खरड छाटणीची पूर्वतयारी करा - ३३ कोटी : फरमेंटेड सेंद्रिय खतासोबत
जमीन सुपिकतेबरोबरच गुणवत्तापूर्ण द्राक्षांच्या उत्पादनाकरीता !!
अधिक माहितीसाठी संपर्क : 8484006196, 8484006806
फॉलो करा -
WhatsApp : wa.me/918484006806
YouTube : youtube.com/@kanbiosysofficial
Instagram : www.instagram.com/kanbiosys
LinkedIn : in.linkedin.com/company/kan-biosys
Website : www.kanbiosys.com/
#khetikijaan #kanbiosys #sustainableagriculture #agriculture #biologicalfarming #शेती #शेतकरी #indianfarmer #जैविकशेती #indianagriculture #microbes #biological #agricultureworld #microbiology #organicfarmer #grapesframing #grapes #द्राक्ष #द्राक्षबागायतदार #द्राक्षबागायतदारशेतकरी #द्राक्षशेती #द्राक्षछाटणी
1 year ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
Kan Biosys
लिंबूवर्गीय पिकांत मातीतून पसरणाऱ्या सर्व प्रकारच्या हानिकारक बुरशींच्या नियंत्रणासाठी खात्रीशीर जैविक तंत्रज्ञान - ट्रायकोशील्ड कॉम्बॅट + ताबा ड्रीप
अधिक माहितीसाठी संपर्क -
8484006806,8484006196
फॉलो करा
YouTube: youtube.com/@kanbiosys3111
Instagram : www.instagram.com/kanbiosys/?hl=en
LinkedIn : in.linkedin.com/company/kan-biosys
Website : www.kanbiosys.com/
#khetikijaan #kanbiosys #citrus #sustainableagriculture #biologicalfarming #indianfarmer #agriculture
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Kan Biosys
अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे कांदा पिकावर होणार्या बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय 🌾🌾
शेतीसंदर्भात समस्यांसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
८४८४००६८०६, ८४८४००६१९६
अधिक माहितीसाठी फॉलो करा 👇
YouTube: youtube.com/@kanbiosys3111
Facebook: www.facebook.com/KanbiosysPvtLtd
Instagram : www.instagram.com/kanbiosys/?...
LinkedIn : in.linkedin.com/company/kan-b
Website : www.kanbiosys.com/
1 year ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
Kan Biosys
द्राक्षबागेत मिलीबगच्या नियंत्रणासाठी वापरा कॅन बायोसिसच ब्रीग बॉस....
फॉलो करा
YouTube: youtube.com/@kanbiosys3111
Facebook: www.facebook.com/KanbiosysPvtLtd
Instagram : www.instagram.com/kanbiosys/?...
LinkedIn : in.linkedin.com/company/kan-b
Website : www.kanbiosys.com/
1 year ago (edited) | [YT] | 6
View 0 replies
Kan Biosys
भविष्यासाठी शेतीचे संवर्धन करण्यासाठी मातीची प्रत चांगली ठेवणे काळाची गरज आहे. सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे. हे नगदी पीक असल्याने मोठ्या प्रमाणात उसाची लागण होते. परंतु शेतातील सगळा ऊस तुटून गेल्यानंतर, ऊसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी पाचट पेटवून खोडवा ऊसाची तयारी करू लागतात. त्यामुळे मातीच्या वरच्या थरातील शेतीस उपयोगी जिवाणू नष्ट होतात.
- पाचट जमिनीत कुजवले तर जमिनीचे आरोग्य सुधारते.
- सेंद्रिय कर्ब वाढून उत्पादनात देखील वाढ होते.
- पर्यावरणाचे संवर्धनही होते.
- जमिनीचा पोत सुधारतो.
- pH नियंत्रित होतो.
- कर्ब-नत्राचे गुणोत्तर सुधारते.
- उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंना तसेच गांडूळांना खाद्य मिळून त्यांची संख्या वाढते
यावर उपाय -
कॅन बायोसिसचे स्पीड कंपोस्ट एकरी ८ किलो १०० किलो युरिया सोबत मिक्स करून पाचट ओले करून त्यावर पसरावे व ७ ते १० दिवसानंतर पाचट वरखाली करावे.
जमिनीमध्ये ७० ते ८० % ओल महत्वाची आहे.
साधारणता : ६० ते ९० दिवसात पाचट पूर्णपणे कुजते.
शेतीसंदर्भात समस्यांसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
८४८४००६८०६, ८४८४००६१९६
फॉलो करा
YouTube: youtube.com/@kanbiosys3111
Instagram : www.instagram.com/kanbiosys/?hl=en
LinkedIn : in.linkedin.com/company/kan-biosys
Website : www.kanbiosys.com/
1 year ago | [YT] | 9
View 0 replies
Kan Biosys
केळी पिकावरील करपा रोग नियंत्रण......
1 year ago | [YT] | 4
View 0 replies