MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

लावुनी मृदुंग श्रुती टाळ घोष ।
सेवू ब्रह्मरस आवडीने ।। 

नमस्कार🙏🎹🎼

"MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ" या माझ्या Youtube Channal वर सर्वांचे स्वागत आहे.

माझ्या youtube Channal च्या माध्यमातून शास्त्रीय पखवाज, शास्त्रीय तबला, शास्त्रीय गायन व उपशास्त्रीय प्रकार नाट्यसंगीत, भजन, कीर्तन, भक्तिगीत आशा सर्वप्रकारचे विडिओ अपलोड करत आहे.

माझ्या Youtube Channel ला नक्की SUBSCRIBE करा🙏🎹🎹Bell icon🔔 press करून Notification On ठेवायला विसरू नका✨

व्हिडिओ लाईक करून शेअर करा🙏

धन्यवाद!!!

जय मृदंग🚩


MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

Thank you YouTube Family 💐❤🙏

2 years ago | [YT] | 59

MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

I'm very happy to say that I have Completed "Pakhawaj Alankar" with First Class .!!! 🙏😊

2 years ago | [YT] | 173

MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

how is it?

3 years ago | [YT] | 121

MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

श्री माउलींच्या वैभवशाली रिंगण सोहळ्यातील ड्रोनच्या मदतीने काल वाखरी येथील संपन्न झालेला रिंगण सोहळा.. #वारी२०२२ 💕

3 years ago | [YT] | 48

MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

मला सांगण्यात खूप आनंद होतो आहे कि यावर्षीचा कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी स्मृती युवा पुरस्कार माझ्या नावाने जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी मा. श्रीरंग कुलकर्णी यांचा खूप खूप मनःपूर्वक आभारी आहे.

माझे गुरु श्री. नीलेश पेडणेकर (वेंगुर्ला) व गुरु कै. पं. गोविंद भिलारे (पुणे) यांचे आशिर्वाद, कुटुंबाचा असलेला भक्कम पाठिंबा, गुरुबंधू, मित्रपरिवार आणि सर्वच माझ्यावर प्रेम करणारी माणसं यांच्यामुळेच सर्व शक्य आहे. तसेच मी पं. हेमंत पेंडसे गुरुजी, डॉ. चैतन्यकूंटे सर यांचा मी ऋणी आहे.🙏

3 years ago | [YT] | 49

MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

🔴नमस्कार🙏
1 जुलै पासुन दर शुक्रवारी संध्या. 4.00 ते रात्री 8 या वेळेत पखवाज क्लास चालू करत आहोत.

ठिकाण- गणेश मंदिर, करासवाडा, कोलवाळ - गोवा

3 years ago | [YT] | 78

MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

वारी 2022🚩

3 years ago | [YT] | 31

MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

माझे आई बाबा भाऊ बहिण, संपुर्ण परिवार,  गुरुजी, गुरुबंधुं, मित्रमैत्रिणी, सर्व शिक्षक, माझ्यावर प्रेम करणारे सर्वच मान्यवर या सर्वांचे आशिर्वाद, प्रेम, पाठिंबा माझ्यावर सदैव आहे व देवाची कृपा गुरुजींची कृपा माझ्यावर आहे यामूळेच मी साध्य करु शकत आहे. असेच आशिर्वाद प्रेम शुभेच्छा माझ्यावर नेहमी ठेवा.व ज्यांचे ज्यांचे मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्यांचा सर्वांचा मी ऋणी आहे🙏🥰 🙏🏻❤️
तसेच जिल्ह्यातील व राज्यातील सर्व मोठ्या  व माझ्या आदरणीय गुरुजनांचे, कलाकारांचे, संपुर्ण संगीत परिवाराचे खुप आशिर्वाद शुभेच्छा प्रेम मीळत आहेत. ही माझ्यासाठी खुप मोठी अभिमानाची गोष्ट आहे...🙏🏻

3 years ago | [YT] | 187

MANISH TAMBOSKAR_PAKHAWAJ

💐🇮🇳

3 years ago | [YT] | 30