कथाप्रेमी

स्वागत आहे❣️ माझ्या यूट्यूब चैनल वर- श्री स्वामी समर्थ!! सर्वांना....या यूट्यूब चैनल वर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी कथा ,हृदयस्पर्शी कथा, प्रेम कथा, लव्ह स्टोरी, प्रेरणादायी कथा, पौराणिक कथा ,बोधकथा काही छोट्या छोट्या टिप्स आणि शेर शायरी पण पाहायला मिळतील तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद...


कथाप्रेमी

‪@प्रेमकथा_11‬ subscribe करा 🙏🙏🙏

8 hours ago | [YT] | 1

कथाप्रेमी

😭😭😭😭😭😭

कधी कधी आयुष्य
एका क्षणात सगळं बदलून टाकतं…
ज्या YouTube चॅनलसाठी
मी २–३ वर्षं मन लावून मेहनत केली,
जिथे माझी स्वप्नं, रात्र जागणं,
आणि न सांगितलेलं दुःख होतं…
तो चॅनल आज माझ्याकडून हिरावला गेला आहे. 😔
2025 ठीक होतं…
आशा होती, विश्वास होता,
पण 2026 येताच
सगळंच हातातून निसटलं.
लोकांना फक्त एवढंच दिसतं—
“चॅनल गेला.”
पण त्यांना कधीच कळणार नाही
त्या चॅनलसोबत
माझ्या आयुष्याचा एक भागही गेला आहे.
आज मन खूप थकलंय,
स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालाय,
पण तरीही…
हार मानायची हिंमत नाहीये.
कारण हे फक्त
चॅनलचं नुकसान नाही,
ही माझ्या स्वप्नांची परीक्षा आहे. 💔

प्लीज प्लीज तुम्हाला खूप विनंती महत्त्वाची विनंती आहे एकच विनंती आहे माझा नवीन चैनल सबस्क्राईब‪@प्रेमकथा_11‬ प्लीज

1 day ago (edited) | [YT] | 74

कथाप्रेमी

‪@प्रेमकथा_11‬ सर्व भाग या चॅनेल vr येतील subscribe करा 🙏🙏🙏

1 day ago | [YT] | 3

कथाप्रेमी

‪@प्रेमकथा_11‬ subscribe करायला विसरू नका 🙏🙏🙏🙏

1 day ago | [YT] | 3