Happiness is homemade food - Shobha Pawar
This channel features various delicious Indian veg/non veg cuisines.
Please like,share,comment & subscribe my channel for more such recipes.

​#Pangat
​#MarathiRecipes


पंगत

Zanzanit kolami chi bhaji

1 week ago | [YT] | 2

पंगत

Paneer bhurji

1 month ago | [YT] | 0

पंगत

"आजची झटपट आलू पालक भाजी पाहिली का? 😋"
https://youtu.be/_MjG4J7GxGc

1 month ago | [YT] | 1

पंगत

भेंडी करून बघा आणि आवडली तर Like 👍 व Subscribe करा."

1 month ago | [YT] | 1

पंगत

🍳 आजची स्पेशल रेसिपी – अंडा राईस! 😍
झटपट, मसालेदार आणि खूपच चविष्ट अंडा राईस रेसिपी आता चॅनलवर अपलोड केली आहे. ❤️
👀 व्हिडिओ नक्की पाहा, आवडला तर 👍 Like करा आणि तुमचे मत Comment मध्ये सांगा.
तुम्हाला अंडा राईस कसा आवडतो? 🥚 मसालेदार 🍳 साधा
नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका! 😊🍽️
Link👇
https://youtu.be/67abIno72uE

1 month ago | [YT] | 1

पंगत

🔥 आजचा स्पेशल – झणझणीत वांग्याचं भरीत! 🍆😋
धुरकट चव, झणझणीत मसाला आणि घरगुती स्वाद! 😍
गरम भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत एकदा नक्की करून पाहा.
❤️ तुम्हाला वांग्याचं भरीत आवडतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा!
📺 पूर्ण रेसिपी YouTube वर – Pangat

1 month ago | [YT] | 5

पंगत

🔥 आजची स्पेशल – झणझणीत अंडा करी! 🍳🌶️

एकदा ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा बनवाल! 😍
घरच्या घरी हॉटेलसारखी चव, मसालेदार आणि खूपच स्वादिष्ट.

🎥 पूर्ण रेसिपी माझ्या Pangat YouTube चॅनेलवर पाहा.
तुम्ही अंडा करी कशासोबत खाता? 🍚🥖 कमेंटमध्ये नक्की सांगा! ❤️
Link👇
https://youtu.be/zzRk0G9RGQk

2 months ago | [YT] | 2

पंगत

रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी काय बेत आहे? 🤔

​हॉटेलपेक्षाही भारी चवीचा, चमचमीत कोळंबी बटाटा मसाला अगदी सोप्या पद्धतीने घरीच बनवा! रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👇👇👇
https://youtu.be/QThl_GdQdeM

2 months ago | [YT] | 1

पंगत

​🔴 सकाळच्या गडबडीत डब्यासाठी काय बनवायचं?

​मुलांच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी अगदी ५ ते १० मिनिटांत बनणारी चमचमीत आणि पौष्टिक 'मटकीची सुकी भाजी'! कालच्या लाईव्हमध्ये आपण ही झटपट रेसिपी पाहिली आहे. ज्यांनी व्हिडिओ मिस केला असेल, त्यांनी खालील
लिंकवर क्लिक करून नक्की पहा:
https://youtu.be/k66Jt24p9sQ

2 months ago | [YT] | 2

पंगत

​"नमस्कार, आज आपण लाईव्हमध्ये बनवले चमचमीत शेवगा वरण आणि डाळ! रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇"
youtube.com/live/NB9aF8yrzHY?si=0livX-Ims0WB-sWd

2 months ago | [YT] | 1