THE NS TRAVEL VENUE

नमस्कार,

मी निरंजन राजन शिंदे The NS Travel Venue मित्र मंडळाचा संस्थापक तुमचे आपल्या मराठमोळ्या टोळी मध्ये स्वागत करीत आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर मी मूळचा रत्नागिरीचा. मला फिरण्याची आणि (फोटो/विडिओ) एडिटिंगची आवड आधीपासूनच आहे.

खरं सांगायचं झालं तर हा चॅनल माझ्या आयुष्यभराच्या भटकंतीचा संग्रह (डायरी) आहे. कोणी विचारले बाबा आयुष्यात स्वतःसाठी काय केलंस? तर माझ्याकडं उत्तर असावं कि "जास्त काही करता नाही आल बस मन भरून तेवढं जगून घेतलंय. विश्वास बसत नसेल तर The NS Travel Venue यूट्यूब वर जाऊन बघा".

तुम्ही पण विडिओ पहिले नसतील तर बघून घ्या आणि शेअर करून आपल्या मराठमोळ्या टोळी मध्ये इतरांनाही सामील करा.

आणि इथवर आलायत तर ते बाजूच लाल बटन दाबून टाका कि ओ. आणि घंटी पण वाजवा ;)

वरचेवर भेट होईलच आपल्या विडिओ मध्ये.
आपला,
निरंजन राजन शिंदे


1:00

Shared 56 years ago

71 views

1:00

Shared 56 years ago

47 views