मुलांच्या नवनवीन क्षमता जोपासण्याच्या आणि त्यांना विविध अनुभव देऊन बुद्धीमत्ता विकसन करण्याच्या काळात आलेले लॉकडाऊन! याचा परिणाम त्यांच्या भविष्यातील व्यक्तीमत्वावर, त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि ओघाने त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातल्या कामगिरीवर नक्कीच होण्याची शक्यता आहे.
यावर उत्तम उपाय म्हणून
*माझा पाल्य माझे भविष्य* या सत्रातून
*मुलांची मानसिकता, त्यांच्यावर आजुबाजुच्या वातावरणाचा होणारा परिणाम, त्यासाठी पालकांची सजगता आणि जबाबदारी* यावर *प्रेमालय या सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रेम फालक* हे पालकांना मोलाचे मार्गदर्शन करत आहेत.
याच कार्याला पुढे नेण्यासाठी *प्रेमालयच्या विद्यार्थी विभागाद्वारे* आपल्या *भावी पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी 4 ते 12 वर्षे या वयोगटातील मुलांसाठी बुद्धीवर्धक कृतींनी पूरक व उत्तम संस्कार होण्यासाठी बालभवन वर्ग*
येत्या वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर सुरू करत आहोत.
तसेच या कृती मुलांमध्ये रूजवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनवण्यासाठी यात पालकांचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. म्हणून पालकांसाठी विशेष सत्रांची आखणी *प्रेमालयच्या पालक विभागाकडून* करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये *पालक - मूल सुसंवाद, मुलांचे आरोग्य आणि बुद्धीचा विकास, हसत खेळत अभ्यास, मुलांना जबाबदारीची जाणीव या सर्वांमध्ये पालकांची भूमिका* अशा विषयांचा समावेश करण्यात येणार आहे.
ही सत्रे पूर्णपणे *मोफत* असून ती *कशी, कोठे, कधी होणार?*
यासाठी काय नियम असतील हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि पालकांशी नोंदणी पूर्व संवाद साधण्यासाठी *प्रेमसरांचे विद्यार्थी-पालक विभागाच्या वतीने*
*शनिवार, दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी*
*संध्याकाळी 7:00 ते 7:45 वाजता खास*
*"मुलांचा व पालकांचा सर्वांगीण विकास"*
हे सत्र आयोजित करण्यात आलेले आहे.
तर मग क्षणाचाही विलंब न करता आत्ताच *या लिंकवर क्लिक करुन आपला प्रवेश निश्चित करा:*
Premalay
*नमस्कार,*

forms.gle/ngPcR4tUnEqMJZ8b6
*Help Line : 🪀 94057 50846*
*_लोक कल्याणासाठी त्वरित हा मेसेज आपण आपल्या परिचयातील सर्व लोकांना शेअर करावा._*
*टीप* : "माझा पाल्य माझे भविष्य" अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमासाठी फक्त एकदाच registration करावे.
_चला तर जाणून घेऊया आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या वाटा._
*रूजवूया सकारात्मक पालकत्व, घडवूया सुसंस्कारित पिढी, प्रेमालयसोबत.*
3 years ago | [YT] | 7
View 0 replies
Premalay
मोबाईल - टीव्ही चे व्यसन आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग
#TrueParenting
#parentingtips
#parenting
#पालकत्व
#बालकपालकनातेसंबंध
#tv
#mobile
4 years ago | [YT] | 14
View 0 replies
Premalay
आपली मुलं खोटं का बोलतात? आणि मुलांना खरं बोलायला कसे शिकवावे?
#TrueParenting
#parentingtips
#parenting
#पालकत्व
#बालकपालकनातेसंबंध
4 years ago | [YT] | 15
View 0 replies