आपली शेती आपली प्रयोगशाळा

शेती जोडव्यवसाय कुक्कुटपालन व्यवसाय शेळीपालन रेशीम उद्योग सेंद्रिय शेती फळबाग शेती यावर सविस्तर व सामान्य शेतकऱ्यांना शक्य होतील असे प्रयोग या युट्यूब चॅनल वर बघायला मिळतील.
तुम्ही जर शेती मध्ये नवीन प्रयोग करत असाल किंवा शेतकरी उपयोगी व्यवसाय प्रचार करायचा असेल तर फक्त व्हाट्सअप नंबर 8847740229 या नंबरवर संपर्क साधावा.
आपली शेती ही आपली प्रयोगशाळा असते जेथे आपण खूप प्रयोग करत असतो.
@ApliShetiApliPrayogshala आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा


आपली शेती आपली प्रयोगशाळा

वसुबारस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

4 months ago | [YT] | 133

आपली शेती आपली प्रयोगशाळा

सौर पंप माहिती

4 months ago | [YT] | 40

आपली शेती आपली प्रयोगशाळा

खजूर लागवड ऐक घड 20 किलोचा असे झाडावर 12 घड ऐकुन 200 ते 240 किलो खजूर फक्त एक झाडावर.

7 months ago | [YT] | 199

आपली शेती आपली प्रयोगशाळा

चिलट्या मोहळ कोत्या मोहळ 50 वसाहती

10 months ago | [YT] | 58

आपली शेती आपली प्रयोगशाळा

https://youtu.be/W_7_aCCnGPY
हिंदी भाषेत व्हिडिओ टाकण्याचा खुप शेतकरी मित्रांच्या आग्रहाखातर नवीन चॅनल चालू केले आहे.
नक्कीच भेट द्या

5 years ago | [YT] | 295