Just one more request, मी लॉंग फॉर्म व्हिडिओ वर काम करत आहे... काही पोस्ट केलेत अजून चांगले एडिटिंग अजून चांगलं कंटेंट लाॅंग फाॅर्म व्हिडिओ मध्ये येणार, प्लीज वेळ मिळाल्यावर तेही पाहत जा म्हणजे मला खरोखर सपोर्ट होईल 🙏 Instagram - @anjalihistory
Insta - @anjalihistory (तिकडेही फॉलो करा) आज योगायोगाने यूट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्हीकडे प्रोफाइलचा आजपर्यंतचे व्ह्यू 1 लाख च्या पुढे गेलेत ..... खूप उशीर लागला हे व्हायला... जी सुरुवातीपासून पाहत आहेत त्यांना कल्पना असेल !! पण आधीच जाणीव होती की पद्धतीचे डिटेल कंटेंट , आणि संपूर्ण महाराष्ट्रातला पायाभरणीचा जडणघडणीचा आणि आजपर्यंतचा इतिहास मांडायचा आहे तर तो इतक्या सहजासहजी सगळेजण ऐकायला तयार नसतीलच..... पण तुम्ही ऐकलात थांबलेत आणि अजूनही असणार आहात त्यासाठी खरंच धन्यवाद 🙏 मी शिकत आहे ... तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कळत आहे की खूप चुकाही होत आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करतेय , तुम्ही सांगितलेल्या विषयांवर कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करत आहे... हा प्रवास निरंतर सुरू राहावा एवढीच अपेक्षा ♥️🧿
Anjali History
Thank you so much...it means Alot to Me 🤍🙏
Just one more request, मी लॉंग फॉर्म व्हिडिओ वर काम करत आहे... काही पोस्ट केलेत अजून चांगले एडिटिंग अजून चांगलं कंटेंट लाॅंग फाॅर्म व्हिडिओ मध्ये येणार, प्लीज वेळ मिळाल्यावर तेही पाहत जा म्हणजे मला खरोखर सपोर्ट होईल 🙏
Instagram - @anjalihistory
www.instagram.com/anjalihistory?igsh=N2N4eTB3YmgxM…
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Anjali History
Insta - @anjalihistory (तिकडेही फॉलो करा)
आज योगायोगाने यूट्यूब आणि इंस्टाग्राम दोन्हीकडे प्रोफाइलचा आजपर्यंतचे व्ह्यू 1 लाख च्या पुढे गेलेत ..... खूप उशीर लागला हे व्हायला... जी सुरुवातीपासून पाहत आहेत त्यांना कल्पना असेल !!
पण आधीच जाणीव होती की पद्धतीचे डिटेल कंटेंट , आणि संपूर्ण महाराष्ट्रातला पायाभरणीचा जडणघडणीचा आणि आजपर्यंतचा इतिहास मांडायचा आहे तर तो इतक्या सहजासहजी सगळेजण ऐकायला तयार नसतीलच..... पण तुम्ही ऐकलात थांबलेत आणि अजूनही असणार आहात त्यासाठी खरंच धन्यवाद 🙏
मी शिकत आहे ... तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कळत आहे की खूप चुकाही होत आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करतेय , तुम्ही सांगितलेल्या विषयांवर कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करत आहे... हा प्रवास निरंतर सुरू राहावा एवढीच अपेक्षा ♥️🧿
6 months ago | [YT] | 3
View 0 replies