Videos on this channel are related to Maths and English .
5 th scholarship
8 th scholarship
Basic maths
English Grammar
10 th maths
Police Bharati


Shinde BS sir

आपल्या channel वर पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर अपेक्षित आहे??

4 years ago | [YT] | 42

Shinde BS sir

पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी मागील प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नांची स्पष्टीकरणसहित उत्तरे दिली आहेत... त्यासाठी हा वीडियो नक्की पाहा... तसेच आपल्या मित्रांना share करा.

5 years ago | [YT] | 26

Shinde BS sir

study with SHINDE CLASSES ला सबस्क्राइब केल्या बद्दल सर्वाना खूप खूप धन्यवाद!!!!
आपल्या channel चे 1000 subscribers पूर्ण !!!!
असेच आपल्याला उपयोगी असणारे वीडियो येत राहतील नक्कीच पाहा....

5 years ago | [YT] | 39