All about

Kokan farming
Kokan tourism
Kokan adventures

Everything about kokan

Do like share and subscribe

Admin :- Aniket Rasam Tejas Jagtap


Goshta Kokanatli

सगळ्यांना दत्तजयंतीच्या खूप खूप शुभेछ्या❤️ आई वडिलांचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा आपल्या भेटीला घेऊन येत आहोत माझ्या आईच्या हातचा आणि तिच्या नावाचा सुरेखा मसाले
तुम्हा सगळ्यांच प्रेम नेहमी सोबत राहुद्या आणि आईला दिलेला शब्द तिच्या नावाची कंपनी सुरू करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे रव्हा फक्त 💕
जय पावणादेवी

2 months ago | [YT] | 1,103

Goshta Kokanatli

😳मोफत गणिताचा ऑनलाइन डेमो क्लास 😳

एक असा कोर्स आहे ज्यात शाळेत जाणाऱ्या मुलाना गणित सोप्या पद्धतीनं शिकवलं जात 🎉🥳

तुमच्यापैकी काही जणांनी मला मेसेज केले होते की demo class कसा जॉइन करायचा तर त्याची लिंक खाली देतोय तो चेक करा एकदम FREE आहे !!!🥳

ज्यांना भांजू हे प्रकरण माहिती नाही त्यांच्या साठी जगातले सर्वात गतिमान गणित आणि आकडेमोड तज्ञ निळकंठ भांझू यांचे ते ऑनलाइन क्लास आहेत

✅FREE DEMO CLASS : bnz.one/-kytaAJd

त्यांच्या टेक्निक ते ५ ते १५ वर्ष वयाच्या मुला/मुलीना शिकवतात ज्यामुळे लहान मुलांची गणिताची आवड तर वाढते स्पीड देखील वाढतो

✅FREE DEMO LINK : bnz.one/-kytaAJd

डेमो क्लास आवडला तर सध्या ३०% डिस्काउंट पण सुरू आहे या लिंक वर चेक करा

#bhanzumath #bhanzuclasses #bhanzureview #bhanzuclassesreview #bhanzu #mathclass #onlinemathclass

5 months ago | [YT] | 531

Goshta Kokanatli

सगळ्यांका शुभ सकाळ, कशे आसस?? गावाक येतास ना गणपतीक??? चिपळूणात माझ्य बहीणचा नवीन हॉटेल सुरू झाला आसा आणि आता श्रावण पण सरलो हा मग चिपळूणकर आणि जे गाडी घेऊन चिपळूण मार्गे पुढे येऊचे हत त्याना विनंती एकदा तरी ताईच्या हॉटेल ला भेट द्या आणि अजून एक स्वप्नपूर्ती साठी हात पुढे करा गेलात तर नक्की एक फोटो काढून इंस्टा वर टॅग करा आमका आणि सगळ्यांनी सुखरूप येवा सगळयांका खूप शुभेछ्या❤️ hotel map link and contact no
गुगल नकाशा (Google Map) लिंक वापरून तुम्ही हॉटेल अद्वैत येथे सहज पोहोचू शकता:

goo.gl/maps/5n9uQgWkzrfPuw6X8?entry=yt

5 months ago | [YT] | 328

Goshta Kokanatli

🎁 मी आज तुमच्यासाठी एक गिफ्ट आणले आहे आणि तेही अगदी मोफत 🎉🎈

तुम्हाला माहिती आहे का की जगातील सर्वात वेगाने गणना करणारा व्यक्ती भारतीय आहे 🤯.

त्यांचं नाव आहे नीलकंठ भानू ( तुम्ही गुगल करून पाहू शकता 👨🏻‍💻👩🏻‍💻) त्याच धर्तीवर तुमच्या मुलासाठी एक मोफत क्लास आहे आहेत 🥳. यात तुमचं मूल त्यांच्या रेकॉर्ड-ब्रेकिंग गणना तंत्रज्ञानाचे शिक्षण अगदी फुकटात मिळवेल 👨🏻‍🎓.

✅जर तुम्हाला ही FREE CLASS घ्यायचा असेल तर इथे क्लिक करून हा फॉर्म भरा: bnz.one/BHANZ/-KVGaAe4

यानंतर, जर तुम्हाला पूर्ण कोर्स खरेदी करायचा असेल तर त्यावरही तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल 🥳🎉

या कोर्समुळे तुमच्या मुलाच्या शाळेतील मार्क्स वाढतील आणि पुढील स्पर्धात्मक परीक्षा साठी देखील त्यांना मदत होईल. आजच फुकटात ट्राय करण्यासाठी इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा: bnz.one/BHANZ/-KVGaAe4

UKG पासून 9वी इयत्तेपर्यंतच्या मुलांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे! (5-15 वर्षे वयोगटातील मुलं) 📚

⌛ लवकरच नोंदणी करा!! मर्यादित जागा आहेत!

8 months ago | [YT] | 1,113

Goshta Kokanatli

नमस्कार मंडळी कसे आहात सगळे??? मजेत ना??
नुकतीच दिवाळी साजरी झाली आता पुन्हा सगळे तुम्ही तुमच्या कामात व्यस्त व्हाल… त्या आधी मला तुम्हाला काही तरी सांगायचं आहे
आपण शिक्षण सोडल्यापासून फक्त पैसे कमवण्यापाठी दिवस रात्र पळत आहोत. For that we usually plan our money like investing in mutual funds, having an emergency fund, gold, FDs etc. Right? But all of this would vanish away if the earning member of the family is no more for unfortunate circumstances. And hence having a Term Insurance is every important to have a safety net for your wealth and your family. पण हयाधकाधकीच्या जीवनात बरीच मंडळी आपला term insurance काढण विसरतात कधीकधी कळत नाही की कोणता plan आपल्यासाठी योग्य आहे

For a mere 10 to 12k/month you get a 1Cr Cover Term Insurance Plan.

त्यासाठी आपण लास्ट वीडियो मधे स्टेप बाय स्टेप सगळी डिटेल दिलेली आहे Ditto Insurance यांच्या तर्फे तुम्हाला ३० मिन चा कॉल फ्री आहे ज्या मधे तुम्हाला तुमच्यासाठी कोणता प्लॅन फायद्याचा ठरेल हे सगळं आपल्याला कळायला मदत होते ४.९ स्टार्स असेलेल आणि ९००० हून अधिक रिवीव असेलेल एकमेव ditto Insurance नक्की भेट द्या खाली लिंक देत आहे एकदा नक्की ह्या व्यस्त जीवनातून स्वतःसाठी ३० मिन काढा❤

Book your free call now: ditto.sh/px4tt1

Ditto Insurance is an Spam-free Insurance advisory platform. They help in documentation and claim support as well.

#Collaboration

1 year ago | [YT] | 1,384

Goshta Kokanatli

पत्या तू गेलास आणि आता माझ्या नजरा तुझ्या आठवणीतरमल्या🥰
मला वाईट नाही वाटतआहे
अभिमानवाटतोय तू नक्कीचयशस्वी होऊन येशील ह्याचा
काहीनाप्रश्नहा आहे तू जेथे गेलासतो देश गरीबआहे
त्याना एवढच सांगेन त्यालाभारतातला पगार मिळणारआहे
आणि हो माझा पत्या लवकर मला ड्राइवर ठेवणार आहे❤️

1 year ago | [YT] | 2,315

Goshta Kokanatli

मी खूप वाईट आहे
पत्या काळजी घे स्वतःची मी आहे
सगळ्यांना वटलेला अनिकेत ने पत्याचा हात सोडला स्वतःचा काम काढून त्याला बाजूला केला पण अस कधीच नव्हत
फक्त मला स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवायची नव्हती
ज्याने माज्यासाठी ५० दिले मी त्याच्यासाठी १५० उभे करेन
पत्या तू जातोयस पण माझी ताकद जातेय
काळजी घे स्वतःची
आणि हो परतजेव्हा. येशील तेव्हाहाच अंड्या तुझाड्राइवर असेल❤️
Love u darling

1 year ago | [YT] | 3,096

Goshta Kokanatli

🎉माझ्या यूट्यूब परिवारा साठी एक खास सरप्राईज आहे🎉सर्वांना माहिती आहे की आता लवकरच सुट्ट्या सुरु होणार आहेत.
प्रिय पालकांनो, आपण सर्वांना माहिती आहे की गणिताच्या जागा मध्ये माझे बरेच फॉलोअर्स हे विद्यार्थी आहेत म्हणून मला अस वाटत की त्यांच्या करिता त्यांनी जरुर भानझू मधे प्रवेश घ्यावा ज्याने करुन उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला अभ्यासाची आणि गणिताची काहीही काळजी करण्याची गरज लागणार नाही, आता पर्यंत जगातील ३०,००० पेक्षा अधिक जास्त विद्यार्थाना त्याचा खूप फायदा झाला आहे. रेग्युलर सिलॅबस व्यतिरिक्त भानझू मॅथ्स कोर्स प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वात विद्वान मानव कॅलक्युलेटर चे रहस्य जाणुन घेण्याची संधी प्राप्त करुन देतो.
जगातील सर्वातविद्वान मानव कॅलक्युलेटर - मिस्टर नीलकंठ भानू यांना जागतिक स्तरावर गणित सुपरस्टार म्हणून मान्यता मिळाली आहे. आपल्या यूट्यूब परिवारांसाठी भानझू घेऊन येत आहे एक फ्री डेमो क्लास .
भानझू चा गणित कोर्स हा तुमच्या मुलांना पेन आणि कागदाचा वापर न करता आकडेमोड करण्यास चोख मदत करतो, तसेच हा कोर्स गणित सारख्या विषया मध्ये मुलांना आवड निर्माण करुन देतो.सुट्ट्यांमध्ये मुलांच्या शिक्षण कडे लक्ष देण जरा अवघड काम असते परंतू माझ्या सर्व चाहत्यांनी काळजी करायची काहीही गरज नाही.
लिक करा आणि आजच तुमचा फ्री डेमो क्लास बुक करा -bnz.one/xHAeZgWC, कॅनेडा आणि इतर विविध लोकल टाईमझोन मध्येही क्लास उपलब्ध आहेत

1 year ago | [YT] | 1,469

Goshta Kokanatli

कोण म्हणत स्वप्न पूर्ण होत नाहीत ?? होतात पूर्ण पण त्यासाठी प्रयत्न आणि कष्ट घ्यावे लागतात झोपेची वेळ मोडून स्वप्नांपाठी पाळावं लागत
छोटी २० कीलोची ऑर्डर ते ४०० किलो च्या ऑर्डर पूर्ण करताना सोबत होता तो तुम्ही माज्यावर ठेवलेला विश्वास आणि माज्यावर केलेलं प्रेम
हि एवढी मोठी मजल मारताना खूप जणांनी मला मदत केलीय आणि करत आलेत
आई पप्पांचं प्रेम त्यांची साथ ह्या मुले हे सगळं होतंय
तुम्ही अशीच साथ दिलात तर एक दिवस सुरेखा मसाले सगळ्या दुकानात दिसेल
सगळ्यांचे मनापासून आभार ❤️

1 year ago | [YT] | 2,935

Goshta Kokanatli

माझ्या मागे माझी सावली बनून राहणाऱ्या माज्या माउली ला म्हणजेच आमच्या आऊ साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्या तुज्या इच्छा पूर्ण होणं म्हणजेच आमचा यश
आई पावणादेवी तुला उदंड आयुष्य देवो ❤️ आई ❤️

2 years ago | [YT] | 2,901