🇵🇱कट्टरआदिवासी रावण_साम्राज्य_ग्रुप_ महाराष्ट्र...
या channel वरती सर्व भारतीय आदिवासी बांधवांचे स्वागत आहे.🙏
शिवाजी महाराजांचा मावळा आहे म्हणून...
जय शिवराय🧡बोलायचं
आणि-
ज्यांच्यामुळे आपण हक्काची भाकर खातो तेव्हा...
जय भीमच💙बोलायचं
आणि-
ज्या जातीत जन्म घेतला त्याचा मला पण गर्व आहे म्हणून...
जय आदिवासी❤️बोलायचं
कारण...
जातीवाद केला तर सोसणार नाही दिलेला घाव आदिवासी छावा म्हणून ओळखतात मला
वैभव गुंबाडे माझं नाव...
जय आदिवासी जय जोहार 🏹🏹🏹🏹🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱🇵🇱
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩