लाडकी बहीण योजना

"लाडकी बहिण योजना" या चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे! येथे तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची अचूक व सविस्तर माहिती मिळेल. योजनांची पात्रता, लाभ, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे अपडेट्स सोप्या मराठीत समजावून सांगितले जातात. आमचे उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे व योजनांचा लाभ मिळवून देणे. सरकारी योजनांबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी आजच चॅनेल सबस्क्राइब करा!




लाडकी बहीण योजना

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.

या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.

9 months ago | [YT] | 71