Aamcha Bhajan-आमचा भजन

"Shivaji Maharaj Songs" आणि "Marathi Devotional Music"
दत्त माउलींचा सर्वात शक्तिशाली दत्तमाला मंत्र | ५ वेळा जप | Datta Mala Mantra for Peace & Success
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! 🙏

आजच्या या विशेष लाईव्ह प्रवाहामध्ये आपण दत्त माउलींच्या अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक 'दत्तमाला मंत्राचे' ५ वेळा पठण करणार आहोत. हा मंत्र श्रवण केल्याने मनातील भीती, दुःख आणि जीवनातील संकटे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

✨ या मंत्राचे फायदे:

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता येते.

मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते.

कार्यातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त होते.

दत्त गुरूंची विशेष कृपा प्राप्त होते.

जर तुम्हाला हा मंत्र आवडला असेल, तर व्हिडिओला Like करा आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करायला विसरू नका.

🔔 अशाच अध्यात्मिक आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला 'Subscribe' करा आणि बेल आयकॉन दाबा!
#DattaMalaMantra #GuruDevDatta #Dattaguru #MarathiBhakti #PowerfulMantra #Dattamauli #अध्यात्म #दत्तगुरु #श्रीगुरुदेवदत्त


Aamcha Bhajan-आमचा भजन

🎉 आनंदाची बातमी! तुमच्या प्रेमाने आमचं 'होळी स्पेशल' गाणं ६1,००० + व्ह्यूजवर! 🎉

हो, तुम्ही बरोबर ऐकलं! आमच्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ही होळी आणखीनच रंगीत झाली आहे. तुम्ही आमच्या 'होळी स्पेशल सुपर हिट' मराठी गाण्यावर इतकं प्रेम दिलं की आज आम्ही ६1,००० व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे.

या यशाचे श्रेय फक्त तुम्हा सर्वांना जाते! तुमच्या प्रोत्साहनाशिवाय आमचा हा छोटासा प्रयत्न पूर्ण होऊच शकला नसता. मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू! 🙏

आम्हाला सांगा, हे गाणं तुम्हाला कसं वाटलं? आणि हो, होळीच्या सणाचे तुमचे सर्वात आवडते गाणे कोणते? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. गाणे शेअर करत राहा आणि रंग खेळताना आमचे गाणे ऐकत राहा!

रंगांचा हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

#Holi2024 #HoliSong #MarathiSong #Celebration #ThankYou #HoliSpecial #ViralHoliSong #MarathiMusic #DholTasha #Gulaal

6 days ago | [YT] | 4

Aamcha Bhajan-आमचा भजन

🔥 मराठी धूळीवंदन गीत ५५K+ व्ह्यूज पार केलं! 🔥
बंधू-भगिनींनो, तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आमचं धूळीवंदन गीत ५५,०००+ व्ह्यूजवर पोहोचलं आहे! खूप खूप धन्यवाद 🙏🎨
आता तुमच्यासाठी Hindi Channel वर तीन नवीन होळी गीत्स आणली आहेत:
1. Ja Re Natkhat Shyam → ४४० व्ह्यूज 🔥 (सगळ्यात जास्त आवडतंय) 👉 Link:- https://www.youtube.com/watch?v=7t2Zu...
2. जहाँ जहाँ राधे → २२२ व्ह्यूज Link:- 👉 https://www.youtube.com/watch?v=c2XBC...
3. रंग बरसे रे – दशिंग होली → नुकतंच अपलोड (१००+ व्ह्यूज) : 👉 https://www.youtube.com/watch?v=nrfCu...
सगळे गीत ऐका, आवडलं तर लाईक-शेयर करा आणि Hindi Channel ला Subscribe करा 🙏
लिंक्स खाली कमेंटमध्ये दिल्या आहेत 👇
कोणतं गीत सर्वात जास्त आवडलं? कमेंटमध्ये नक्की सांगा 😊 (उदा. “जा रे नटखट श्याम” किंवा “रंग बरसे रे”)
होळी रे रंग बरसे… विठ्ठलाच्या प्रेमाने! 🎨❤️
जय विठ्ठल! जय होळी! 🙏

1 week ago | [YT] | 1

Aamcha Bhajan-आमचा भजन

🔥 मराठी धूळीवंदन गीत 1.3K views पार केलं!

आता Hindi भक्तांसाठी खास गीत आणलंय...

जहाँ जहाँ राधे Holi Song 2026 🌸
नटखट श्याम होली गीत

मराठी भक्तांनी Hindi Channel वर जाऊन ऐका आणि Subscribe करा 🙏

Link 👇
https://www.youtube.com/watch?v=c2XBC...

1 week ago | [YT] | 4

Aamcha Bhajan-आमचा भजन

"नमस्कार रसिक प्रेक्षकांनो! 🙏🚩

एक अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायची आहे. तुमच्या सर्वांच्या अखंड प्रेमामुळे आणि आशीर्वादाने आपला चॅनेल आता अधिकृतपणे 'यूट्यूब पार्टनर' झाला आहे!

आध्यात्मिक शांतता आणि दिव्य मंत्रांचा हा प्रवास अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही 'Channel Memberships' सुरू करत आहोत. आता तुम्ही 'Join' बटनवर क्लिक करून आमच्या या मोहिमेला पाठिंबा देऊ शकता.

आम्ही तुमच्यासाठी ४ विशेष स्तर (Levels) तयार केले आहेत:
१. सेवक (Sevak): आमच्या आध्यात्मिक कुटुंबाला साथ देण्यासाठी.
२. साधक (Sadhak): नवीन व्हिडिओंच्या 'अर्ली ॲक्सेस'साठी.
३. उपासक (Upasak): थेट संवाद आणि तुमच्या कमेंट्सना प्राधान्यासाठी.
४. परम भक्त (Param Bhakt): विशेष प्रार्थना आणि ऑडिओ डाऊनलोड्ससाठी.

तुमचा हा पाठिंबा आम्हाला अधिक दर्जेदार मंत्र आणि भक्तीपर व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा देईल. सोबत राहा, भक्तीमध्ये लीन राहा! 🧘✨

'Join' बटनवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती पाहा."

1 week ago | [YT] | 1

Aamcha Bhajan-आमचा भजन

🚩 स्वराज्याचा आशीर्वाद आणि तुमची साथ! 🚩

नमस्कार रसिक प्रेक्षकांनो,

आज आनंदाची बातमी शेअर करताना खूप आनंद होत आहे की, आपल्या चॅनेलने ८६०+ सबस्क्राईबर्स आणि ३००० तासांच्या वॉचटाईमचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे! आजच्या या शुभ दिवशी (शिवजयंती) हे यश मिळणे, हा एक मोठा योग आहे.

हे सर्व तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. असेच प्रेम कायम राहू द्या. लवकरच आपण १००० सबस्क्राईबर्सचा टप्पा सुद्धा गाठू, अशी खात्री आहे.

मनापासून धन्यवाद! 🙏✨

#Milestone #860 Subscribers #MarathiChannel #Grateful #YouTubeGrowth #जयशिवराय

2 weeks ago | [YT] | 6

Aamcha Bhajan-आमचा भजन

आज संध्याकाळी 🔴 LIVE
विजय एकादशी विशेष विठ्ठल नामस्मरण 🙏
वेळ: सायंकाळी ५ वा (5PM)

आपण सहभागी होणार आहात का? कमेंट मध्ये लिहा – “हो, नक्की!”

3 weeks ago | [YT] | 6