Simple Cooking with _माई

नमस्कार 🙏सर्वांना 🙏श्री स्वामीसमर्थ 🙏मी सौ. माई धाराशिवकर!
पन्नाशीनंतर आयुष्य थांबत का? जबाबदार्‍या संपल्या की अस्तित्व संपत का?हाच प्रवास माझ्या सोबत!
सर्व जबाबदारीतून थोडेसे निवांत होत असतानाच हाच प्रश्न प्रत्येकीला पडतो !
त्यामुळेच आपण रोज माझ्या माजघरापासून देवघरापर्यतचा प्रवास अगदी सहजतेने करणार आहोत! रोजची दैनंदिनी,शेतातील कामे, स्वःची काळजी घेत करणार आहोत!चला तर मग सुरु करुयात नवीन प्रवासाला!!!!!!
Please like ,Share Comment and Subscribe my Channel 🙏