🙏🙏राम राम मंडळी मी एक नवीन चायनल बनवला आहे यात मी भक्ती पर गाणी, अभंग, गौळण गाणार आहे. जर तुम्हाला माझी गायलेली गाणी आवडली तर माझ्या गाण्यांना लाईक करा, शेअर करा, कंमेंट् करा आणि सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. 🙏धन्यवाद 🙏
🙏मित्रांनो माझ्या चायनल ला सपोर्ट करा 🙏
#संत तुकाराम अभंग
#संत ज्ञानेश्वर अभंग
#संत एकनाथ अभंग
#संत मीराबाई अभंग
#संत जनाबाई अभंग
#संत चोखामेळा अभंग
संतवाणी
🙏 जय हरी विठ्ठल 💐
1 week ago | [YT] | 27
View 0 replies
संतवाणी
“विठ्ठल विठ्ठल” हा नामघोष कोणत्या परंपरेत प्रसिद्ध आहे?
2 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
संतवाणी
संत ज्ञानेश्वरांनी कोणत्या ग्रंथाचे मराठी भाषांतर केले?
2 weeks ago | [YT] | 5
View 1 reply
संतवाणी
“पंढरीचा वास” हा अभंग कोणत्या संतांनी रचला आहे?
2 weeks ago | [YT] | 5
View 3 replies
संतवाणी
तीर्थ देहू
2 weeks ago | [YT] | 56
View 0 replies
संतवाणी
🙏 श्री संत तुकाराम महाराजांनी स्वतः हाताने लिहिलेली गाथा
2 weeks ago | [YT] | 21
View 0 replies
संतवाणी
आई एकविरा माता दर्शन 🙏
एकविरा मातेचा उदो उदो
3 weeks ago | [YT] | 31
View 0 replies
संतवाणी
संत ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता महान ग्रंथ लिहिला?
1 month ago | [YT] | 5
View 0 replies
संतवाणी
हे करून पहा 🙏
1 month ago | [YT] | 10
View 0 replies
संतवाणी
“जगी सर्व सुखी असा कोण आहे” हा अभंग कोणी लिहिला?
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
Load more