नमस्कार मित्रांनो! 👋

स्वागत आहे तुमचे 'Karan GK Study' या मराठी सामान्य ज्ञानाच्या तुमच्या आवडत्या चॅनलवर!
जर तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मराठीतून दर्जेदार GK शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
आम्ही तुमच्यासाठी दररोज घेऊन येतो:

🔥 नवीन GK व्हिडिओ
🏆 प्रश्नमंजुषा (Quizzes)

ध्येय एकच: तुम्हाला तुमच्या परीक्षेत यशस्वी करणे!
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
धन्यवाद!


Karan GK Study

‘आयुष्मान भारत’ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली?

2 weeks ago | [YT] | 2

Karan GK Study

दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला ?

3 weeks ago | [YT] | 2

Karan GK Study

पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते ?

3 weeks ago | [YT] | 2

Karan GK Study

👇✅

3 weeks ago | [YT] | 2

Karan GK Study

तुम्ही नवीन वर्षात काय ठरवलं आहे ?

4 weeks ago | [YT] | 2

Karan GK Study

‘लोकमान्य’ ही पदवी कोणाला देण्यात आली होती ?

4 weeks ago | [YT] | 2

Karan GK Study

सूर्य कोणता ग्रह आहे ?

4 weeks ago | [YT] | 3

Karan GK Study

महाराष्ट्राचे राज्यगीत कोणी लिहिले आहे ?

1 month ago | [YT] | 2

Karan GK Study

महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत ?

1 month ago | [YT] | 3

Karan GK Study

40+40+4 =

1 month ago | [YT] | 2