Surya marathi Finance वर तुमची साथ मिळाल्याबद्दल धन्यवाद. आजच्या काळातही अनेकांना शेअर बाजार आणि बचतीची भीती वाटते. हा चॅनेल सुरू करण्याचा माझा एकच उद्देश आहे- पैशांशी संबंधित प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत साध्या मराठी भाषेत पोहोचवणे.
येथे तुम्हाला काय पाहायला मिळेल?
गुंतवणुकीची (Investment) योग्य सुरुवात कशी करावी?
महिन्याचा खर्च आणि बचत कशी सांभाळावी?
शेअर मार्केट म्हणजे नक्की काय ? (A to Z माहिती)
भविष्यासाठी संपत्ती कशी निर्माण करावी?
एकत्र शिकूया आणि आर्थिक प्रगतीकडे पहिले पाऊल टाकूया. चॅनेलला नक्की Subscribe करा !