"Welcome! This channel features voice-over commentary and narration-based content." here we give you honest and detailed reviews on marathi serials in our voice. All images are used for only reference under copyright disclaimer.
The video is for educational and entertainment purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवीन नवीन मालिका पाहण्यासाठी चॅनेलला subscribe करा
मराठी 🚩 मालिका review
मराठी मालिका
ठरले तर मग
serial updates
marathi serial
Contact:
For Business Enquiry Or Paid Promotion
Please find my mail ID
malikaupdate1236@gmail.com
Malika Update
नमस्कार प्रेक्षकांनो. काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मालिकेचा review द्यायला जमत नाही ये. आशा करते तुम्ही समजून घ्याल पण प्रयत्न करेल की लवकरच परत तुम्हाला तुमच्या आवडत्या मालिकेचा review मिळेल. धन्यवाद
4 months ago |[YT] | 0
View 0 replies
Malika Update
“आई…
एक असा शब्द, ज्यात पूर्ण जग सामावलेलं आहे ❤️
ती स्वतः उपाशी राहून आपल्याला पोटभर जेवायला घालते…
आपल्या प्रत्येक दुःखात ती आपल्यासोबत उभी राहते…
आपण आजारी पडलो तर रात्रभर जागते…
आई म्हणजे प्रेम…
आई म्हणजे त्याग…
आई म्हणजे आपलं पहिलं विश्व ❤️
या Mother’s Day ला आपल्या आईला एक मिठी मारा
आणि सांगा —
‘आई, तू आहेस म्हणून माझं जग सुंदर आहे’ ❤️🙏
Happy Mother’s Day!”
5 months ago |[YT] | 1
View 0 replies
Malika Update
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त (१ मे १९६० रोजी स्थापना) सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा! सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, महाराष्ट्र दिन हा आपल्या अभिमानाचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे.
🚩🚩🚩
5 months ago |[YT] | 6
View 0 replies
Malika Update
अक्षय्य तृतीया हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हणले जाते.
ह्या दिवशी अन्नपूर्णा (देवी) जयंती, नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि, हयग्रीव जयंती असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
5 months ago |[YT] | 4
View 0 replies
Malika Update
शिक्षण, समता आणि स्वाभिमान यांचा संदेश देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन 🙏
#AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar #EqualityForAll #Inspiration
6 months ago |[YT] | 0
View 0 replies
Malika Update
6 months ago |[YT] | 12
View 0 replies
Malika Update
🚩 श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
श्रीराम भक्त हनुमंताची कृपा आपल्यावर सदैव राहो,
आपल्या जीवनात शक्ती, बुद्धी आणि यश भरभरून येवो.
संकटांपासून संरक्षण मिळो आणि प्रत्येक कार्यात विजय लाभो.
जय बजरंगबली! 🙏🔥
#HanumanJayanti #हनुमानजयंती #JaiHanuman #Bajrangbali
6 months ago |[YT] | 1
View 0 replies
Malika Update
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।
रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।
महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।
कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा।।
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
कांधे मूंज जनेऊ साजै।
संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन।।
विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।
सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा।।
भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।
लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।
सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा।।
जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सके कहां ते।।
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।
तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना।।
जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।
दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।
सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।
आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।
भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।
नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।
सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।
और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै।।
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।
साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता।।
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।
अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि-भक्त कहाई।।
और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई।।
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।
जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई।।
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा।।
पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।
6 months ago |[YT] | 2
View 0 replies
Malika Update
'जय श्री राम' रामनवमीच्या सर्व रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा. चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्याची कथा रामायणात सांगितली आहे. त्यामुळे हा दिवस रामाचा जन्मोत्सव म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. भगवान विष्णूंचे सातवे अवतार म्हणून प्रभू श्रीरामांचा जन्म झाला व त्यांनी अधर्मावर,नकारात्मकतेवर व वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवून एक आदर्श निर्माण केला. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हंटले जाते. आपला राजदरबार लोटून केवळ मातापित्यांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी राम आपली पत्नी देवी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत १४ वर्षांच्या वनवासावर गेले. रावणाच्या असुरी शक्तीचा त्यांनी विनाश केला तोच दिवस विजयाचे प्रतीक म्हणून देखील रामनवमीला साजरा करण्यात येतो.
6 months ago |[YT] | 2
View 0 replies
Malika Update
सदा मैनाला पैसे देताना सायलीने प्रियाला रांगेहाथ पकडले
7 months ago |[YT] | 5
View 0 replies
Load more