Shivshahi Paithani Official is your trusted destination for authentic, elegant, and premium Paithani sarees directly from the factory.
We bring you:
✨ Original Paithani Sarees
✨ Single Piece & Limited Stock Collections
✨ Royal & Traditional Designs
✨ Factory-Direct Prices
✨ Live Saree Shopping & Special Offers
Our live sessions help you choose the perfect Paithani with complete transparency—design, zari, borders, pallu, and pricing explained clearly before purchase.
📦 All-India Shipping Available
💯 Trusted by 1.6+ Lakh Subscribers
🛍️ Shop online: shivshahipaithani.com
Subscribe to our channel and join our live shows to experience the true beauty of Paithani sarees.
Authentic Paithani | Factory Direct | Trusted Quality
Paithani Saree, Original Paithani, Shivshahi Paithani, Paithani Live Sale, Pure Silk Paithani, Single Piece Paithani, Maharashtra Paithani, Handloom Sarees, Royal Paithani
Shivshahi Paithani official
शिवशाही पैठणी 👑
बदलापूरमध्ये 3 दिवसांचे खास पैठणी प्रदर्शन
✨ प्युअर येवला पैठणी
✨ महाराणी पैठणी
✨ कांचीवरम, बनारसी, गडवाल सिल्क
📍 बदलापूर (पश्चिम)
🗓️ 3–5 एप्रिल
तुमच्या खास लूकसाठी नक्की भेट द्या 💖
#PaithaniCollection #ShivshahiPaithani #TraditionalLook #BadlapurExhibition #WeddingSaree
6 days ago | [YT] | 17
View 4 replies
Shivshahi Paithani official
MIT World Peace University Fashion Design Department, Pune येथील विद्यार्थ्यांनी शिवशाही पैठणी येवला शाखेला भेट दिली 👑✨
या भेटीदरम्यान Shubham Nakod सरांनी पैठणी weaving, silk quality, zari work आणि handloom manufacturing process बद्दल सविस्तर माहिती दिली. 🧵💖
विद्यार्थ्यांनी manufacturer आणि shop visit करून पारंपरिक पैठणी तयार होण्याची संपूर्ण प्रक्रिया जवळून अनुभवली.
भारतीय handloom आणि पैठणी परंपरेबद्दल माहिती घेण्यासाठी हा एक सुंदर अनुभव ठरला.
Shivshahi Paithani ला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
📍 येवला शाखा
#shivshahipaithani #mitworldpeaceuniversity #yeolapaithani #paithanisaree #handloompaithani #fashionstudents #textiledesign #येवला #पैठणी #pune
1 week ago | [YT] | 62
View 0 replies
Shivshahi Paithani official
महिला दिनानिमित्त खास पैठणी प्रदर्शन पनवेलमध्ये! 💖👑
तुमच्या आयुष्यातील खास महिलांसाठी — आई, बहीण, पत्नी किंवा मैत्रीण — एक सुंदर आणि पारंपरिक भेट देण्याची उत्तम संधी. रॉयल येवला पैठणी साड्यांचे आकर्षक कलेक्शन आता पनवेलमध्ये मर्यादित दिवसांसाठी उपलब्ध. ✨
🗓 ७ मार्च & ८ मार्च
⏰ सकाळी १० ते रात्री ९
📍 गोकुळे सभागृह, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल महानगरपालिका समोर, जुनी पनवेल
✨ Bridal Paithani | Festival Special | Women’s Day Collection | Yeola Paithani
या महिला दिनी स्वतःसाठी किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी एक खास पैठणी नक्की घ्या! 💕
तुमच्या मैत्रिणींना टॅग करा ❤️
#WomensDaySpecial #PaithaniExhibition #Panvel #YeolaPaithani #BridalPaithani PaithaniLove MaharashtrianLook
1 month ago | [YT] | 37
View 0 replies
Shivshahi Paithani official
🌸 महिला दिन स्पेशल ऑफर – तुमच्यासाठी खास! 🌸
रॉयल पैठणीमध्ये तुमचा प्रत्येक क्षण बनवा अधिक खास 💜✨
महिला दिनानिमित्त UPTO 30% OFF ची आकर्षक सवलत — आता तुमची आवडती पैठणी परवडणाऱ्या किमतीत घ्या! 👑
लग्न, सण, समारंभ किंवा खास गिफ्टसाठी परफेक्ट कलेक्शन आमच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध.
आजच भेट द्या आणि शॉपिंगचा आनंद घ्या! 🛍️
📍 येवला | ठाणे | मुंबई (दादर) | नवी मुंबई (वाशी) | कल्याण | पुणे | छ. संभाजीनगर | जळगाव | परभणी | डोंबिवली
#MahilaDinSpecial #WomensDayOffer #PaithaniSaree #ShivshahiPaithani #PaithaniCollection #SilkSaree #WeddingSaree #MaharashtrianBride #PaithaniLove #SareeShopping #FestiveCollection #UpTo30Off
1 month ago | [YT] | 47
View 2 replies
Shivshahi Paithani official
भव्य पैठणी प्रदर्शन पनवेलमध्ये ✨️✨️💕
लग्न, सण आणि खास प्रसंगासाठी येवला येथील सुप्रसिद्ध पैठणी साड्यांचा आकर्षक कलेक्शन आता पनवेलमध्ये उपलब्ध. पारंपरिक डिझाईन्स, रॉयल कलर कॉम्बिनेशन आणि परवडणाऱ्या किंमतींमध्ये तुमची आवडती पैठणी निवडण्याची सुवर्णसंधी! 👑
🗓 ७ मार्च & ८ मार्च
⏰ सकाळी १० ते रात्री ९
📍 गोकुळे सभागृह, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल महानगरपालिका समोर, जुनी पनवेल
✨ Bridal Paithani | Wedding Paithani | Yeola Paithani | Traditional Paithani Sarees
आत्ताच तुमच्या मैत्रिणींना टॅग करा आणि भेट द्या! ❤️
#PaithaniExhibition #Panvel #YeolaPaithani #BridalPaithani #PaithaniSaree WeddingSaree MaharashtrianBride TraditionalSaree PanvelEvents PaithaniCollection SilkSaree IndianWedding ShivshahiPaithani
1 month ago | [YT] | 39
View 0 replies
Shivshahi Paithani official
वसई, तयार आहात का? 🤍✨
आम्ही येतोय तुमच्या शहरात 💛👑
वसईकरांनो, आम्ही येतोय तुमच्या शहरात 💛
Exclusive designs, best offers आणि royal Paithani vibes 👑
See you soon ✨
#Vasai #VasaiVirar #VasaiCity #VasaiWest #VasaiEvents
1 month ago | [YT] | 23
View 2 replies
Shivshahi Paithani official
वसईकरांनो, सज्ज व्हा!
येवला पैठणीचा भव्य साठा आता तुमच्या शहरात! शिवशाही पैठणीचे प्रदर्शन आणि भव्य सेल. अस्सल भरजरी पैठणी आणि सिल्क साड्यांचे शेकडो प्रकार एकाच छताखाली.
📍 कधी: १७ आणि १८ जानेवारी
⏰ वेळ: सकाळी १० ते रात्री ८
🏢 ठिकाण: समाज उन्नती मंडळ सभागृह, दीनदयाळ नगर, वसई रोड (प.), जिल्हा पालघर.
आजच आपल्या मैत्रिणींना टॅग करा आणि नक्की भेट द्या! ✨
पत्ता हवा असल्यास 'YES' कमेंट करा
1 month ago | [YT] | 19
View 0 replies
Shivshahi Paithani official
वसईकरांनो… आम्ही येतोय तुमच्या शहरात!
✨ येवला येथील सुप्रसिद्ध पैठणी आता तुमच्या शहरात! ✨
💫भव्य पैठणी प्रदर्शन व विक्री – वसई
🗓️ शनिवार 17 जानेवारी व रविवार 18 जानेवारी
⏰ सकाळी 11 ते रात्री 9
📍 समाज उन्नती मंडळ सभागृह,
दिनदयाळ नगर, वसई स्टेशन रोड, माणिकपूर, वसई (पश्चिम), जि. पालघर
आजच भेट द्या आणि आपल्या आवडीची पैठणी निवडा 💖
1 month ago | [YT] | 17
View 0 replies
Shivshahi Paithani official
✨ येवला येथील सुप्रसिद्ध पैठणी आता तुमच्या शहरात! ✨
भव्य पैठणी प्रदर्शन व विक्री – वसई
👑 पारंपरिक डिझाईन्स | शुद्ध पैठणी | खास कलेक्शन
🗓️ शनिवार 17 जानेवारी व रविवार 18 जानेवारी
⏰ सकाळी 11 ते रात्री 9
📍 समाज उन्नती मंडळ सभागृह,
दिनदयाळ नगर, वसई स्टेशन रोड, माणिकपूर, वसई (पश्चिम), जि. पालघर
👩🦰 प्रत्येक स्त्रीसाठी परिपूर्ण ठिकाण!
आजच भेट द्या आणि आपल्या आवडीची पैठणी निवडा 💖
#PaithaniExhibition #YeolaPaithani #VasaiEvents #TraditionalWear #SareeLover #VasaiCity #MarathiCouture #HandloomSarees #GrandSale
1 month ago | [YT] | 24
View 0 replies
Shivshahi Paithani official
✨ येवला येथील सुप्रसिद्ध पैठणी आता तुमच्या शहरात! ✨
भव्य पैठणी प्रदर्शन व विक्री – वसई
👑 पारंपरिक डिझाईन्स | शुद्ध पैठणी | खास कलेक्शन
🗓️ शनिवार 17 जानेवारी व रविवार 18 जानेवारी
⏰ सकाळी 11 ते रात्री 9
📍 समाज उन्नती मंडळ सभागृह,
दिनदयाळ नगर, वसई स्टेशन रोड, माणिकपूर, वसई (पश्चिम), जि. पालघर
👩🦰 प्रत्येक स्त्रीसाठी परिपूर्ण ठिकाण!
आजच भेट द्या आणि आपल्या आवडीची पैठणी निवडा 💖
#PaithaniExhibition #YeolaPaithani #VasaiEvents #TraditionalWear #SareeLover #VasaiCity #MarathiCouture #HandloomSarees #GrandSale
3 months ago | [YT] | 11
View 1 reply
Load more