ग्रीन गार्डीयन्स ऍग्रोटेक हे गट क्रमांक २५३/१ शेवगे पी.बी. ता. पारोळा जि. जळगाव महाराष्ट्र 425111 येथे स्थापित आहे. 2020 मध्ये स्थापन झालेली आणि आता गुणवत्ता, किंमत आणि सेवेसाठी भारतीय बाजारपेठेत नाव असलेली ISO 9001:2015 प्रमाणित कंपनी.
आम्ही सेंद्रिय द्रव खत, सेंद्रिय कीटकनाशके, सेंद्रिय बुरशीनाशके, फॉस्फेट समृद्ध सेंद्रिय खत (PROM), वर्मी कंपोस्ट, वर्मी वॉश आणि वनस्पती वाढ नियामकांचे खाजगी लिमिटेड कंपनी उत्पादक आहोत..
संपूर्ण ग्रीन गार्डियन्स ऍग्रोटेक प्रा. लि. शेतकऱ्यांना जागतिक दर्जाची उत्पादने परवडणाऱ्या किमतीत पुरवून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रामाणिक सल्ला आणि सेवा देऊन चांगले जीवन देण्यासाठी उत्कट आहेत. वैज्ञानिक नवकल्पना, कृषी ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य यांच्या योग्य मिश्रणाने शेतकरी, आमचे कर्मचारी आणि आमच्या व्यावसायिक भागीदारांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे आमचे ध्येय आहे. एक कंपनी म्हणून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविण्यात मदत करण्याचे आमचे ध्येय आहे.
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
नमस्कार शेतकरी बंधूंनो🙏
कसे आहात सगळे.. मजेत ना! असायलाच पाहिजे, कारण जात आपली मातीतून सोनं पिकवणारी...
*उत्पादन खर्च जड होतोय आता शेतीला,ऑर्गेनिक शिवाय पर्याय नाही आपल्या मातीला...!*
पिकांच्या लहान अवस्थेतच योग्य प्रकारे भरण पोषण झाले पाहिजे. तसेच पिकाला आवश्यक ते सर्व घटक केमिकल विरहीत दिल्यास, *माती होईल पैलवान, आणि पिकही होईल बलवान*
एन पी के सह दुय्यम अन्नद्रव्ये,मायक्रोन्युट्रंन्स आणि जीवाणू युक्त १००% ऑर्गेनिक द्रवरूप खतांचा वापर करा आणि चिंतामुक्त रहा...!
*मागणी आणि वापराबाबत अधिक माहितीसाठी संपर्क-*
मो. 9529079779
मो. 8805519611
*एक पाऊल विषमुक्त शेतीकडे....!*
9 months ago | [YT] | 4
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
🙏🚩🌱महाराष्ट्र दिवस च्या हार्दिक शुभेच्छा🌱🌱
-
-
-
#maharashtra #maharashtraday #marathi #agriculture #farming #organicfarming #organicsolutions #entrepreneurs #entreprenuership
9 months ago | [YT] | 3
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
Happy Teachers Day...👩🏫
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
GG ग्रोथ प्लस
मिरची पिकाच्या जास्तीत जास्त वजनवाढीसाठी वापरा GG ग्रोथ प्लस
वापर : 1.5 ते 2 लिटर प्रति एकर
अधिक माहितीसाठी संपर्क
सोमेश गिरासे
+91 9529079779
निलेश पाटील (नंदुरबार, शहादा)
+91 92843 78372
ग्रीन गार्डीयन्स ॲग्रोटेक प्रा. लि.
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
🍃 कापूस पिकासाठी GG फॉस चा वापर🍃
शेतकरी : नानाभाऊ गिरासे
गाव : बोळे ता. पारोळा, जि. जळगाव
*मो. +91 75585 66538*
वापर : एकरी 3 ते 4 बॅग
अधिक माहितीसाठी संपर्क
सोमेश गिरासे +91 9529079779
नंदुरबार, शहादा
निलेश पाटील +91 92843 78372
भूषण पाटील +91 83086 81639
ग्रीन गार्डियन्स ॲग्रोटेक प्रा. लि.
#mychorhiza #nutrients #plantimmunity #organicsolutions #increaseproductivity #earthwarms #NPKfertilizer #liquidfertilizer #AllCrops #micronutrients #organicliquidfertilizer #organicliquidfertilizer #liquidfertilizer #NPKfertilizer #micronutrients #mychorhiza #nutrients #greenguardiansagrotech #ggphos #cropcare #agritechindia #farmer #organicfertilizer #farming #agrihealth #farmersupport #organicfarming #agriculture #savesoil
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
शुभ दीपावली 🙏🚩
#happydiwali #dipavali
#agriculture #farming #organicfarming
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
#happynavratri❤️
#agriculture #farming #organicfarming
2 years ago | [YT] | 4
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
पपई फळ पोषण आणि वजनवाढिसाठी GG ग्रोथ चा वापर
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
विश्व कपास दिवस..☘️
#worldcottonday #agriculture #farming #organicfarming #organicfertilizer
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Green Guardians Agrotech Pvt. Ltd.
🍐🍐पपई पिकाच्या फळ पोषण आणि वजनवाढसाठी
🙏🏻नमस्कार शेतकरी बांधवांनो🙏🏻
🌱गुणवत्ता तीच, रूप नवीन..!🌱
🔎पेटंटेड आणि भारतीय कृषी संशोधन संस्था मान्यता प्राप्त तंत्रज्ञान..!🧪
आता नवीन पॅकमध्ये..!
☘️प्रत्येक शेतासाठी आणि शेतातील प्रत्येक पिकांसाठी..!☘️
पपई पिकाच्या फळ पोषण आणि वजनवाढसाठी वापरा ग्रीन गार्डीयन्स चे GG ग्रोथ
📞अधिक माहितीसाठी संपर्क
सोमेश गिरासे
+91 9529079779
दिनकर पाटील
+91 88055 19611
निलेश पाटील (FO)
+91 92843 78372
ग्रीन गार्डीयन्स ॲग्रोटेक प्रा. लि.
2 years ago | [YT] | 6
View 0 replies
Load more