नमस्कार . श्री स्वामी समर्थ ||
माझ्या you tube channel मध्ये आपले स्वागत आहे.
"'Ishwar Chintan' वर दररोज मिळतील स्वामी समर्थ विचार, देवी-देवतांचे भक्ती व्हिडिओ, पवित्र मंत्र आणि मनाला स्पर्श करणारी भक्तीपूर्ण ओव्या. श्रद्धेचा आणि शांततेचा एक सुंदर प्रवास.

भक्तीमय शॉर्ट व्हिडिओ, ईश्वर चिंतन, दिव्य विचार आणि मंत्रांनी भरलेला सकारात्मकतेचा दररोज नवीन डोस—हेच 'Ishwar Chintan'. शांत मन, पवित्र विचार, आणि दिव्य अनुभूती.

ईश्वराच्या नावाने सुरुवात—'Ishwar Chintan' तुम्हाला देईल भक्ती, शांती आणि सकारात्मकतेने भरलेले दैनंदिन व्हिडिओ. देवाच्या नावात मन रमवण्यासाठी योग्य ठिकाण.





Ishwar Chintan

प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते... म्हणून असताना मिरवू नये, आणि नसताना च
खचू नये.
|| श्री स्वामी समर्थ ! |

13 hours ago | [YT] | 23

Ishwar Chintan

आपला माथा, तिथेच झुकवा.... ज्यांची पावलं. तुमच्या सुखदुःखात न कळविता तुमच्या दारापर्यंत येऊन पोहोचतात...
श्रीस्वामी समर्थ ||मकर संक्रांति च्या सर्वाना शुभेच्छा
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला 🌺

1 day ago | [YT] | 21

Ishwar Chintan

हारा वही जो लड़ा नही
जीता वही जो झुका नही !
श्री स्वामी समर्थ

2 days ago | [YT] | 23

Ishwar Chintan

एक वो है जो देता बेहिसाब
है, एक हम है नाम भी जपते
तो गिन गिन कर.. श्री स्वामी समर्थ

3 days ago | [YT] | 25

Ishwar Chintan

कारल्यासारखी कडू असणारी लोकं वेळप्रसंगी अडचणीत सापडलेल्यांना मदत करून जातात.. पण साखरेपेक्षाही गोड असणारे लोकं अनेकदा फसवणूक करतात..|| श्री स्वामी समर्थ ||

4 days ago | [YT] | 24

Ishwar Chintan

स्वामी सांगतात सवडीने नाही तर आवडीने बोलणाच्या माणसांना आयुष्यात जपले पाहिजे..!
श्री स्वामी समर्थ 🙏

5 days ago | [YT] | 34

Ishwar Chintan

या दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा चांगल्या आहेत एकतर स्वामीच्या चरणात किंवा स्वामीच्या नामस्मरणात ||श्री स्वामी समर्थ 🙏

1 week ago | [YT] | 54

Ishwar Chintan

आज अंगारक चतुर्थी च्या सर्वाना शुभेच्छा
बाप्पा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ||
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌸

1 week ago | [YT] | 20

Ishwar Chintan

स्वामी सांगतात की,
आपला वेळ स्वतः वर खर्च करा,
म्हणजे इतरांना दोष देण्यासाठी
वेळच मिळणार नाही...!
अगदी मनातून श्रद्धेने लिहा
!! श्री स्वामी समर्थ !!

1 week ago | [YT] | 33

Ishwar Chintan

स्वामी राया. . हृदयात तू सामावला आहेस.
डोळे जरी बंद झाले तरी
त्या नंतर चा प्रवास
तुझ्या सोबतच आहे.
श्री स्वामी समर्थ🙏

1 week ago | [YT] | 37