शेती व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अलनाई शेतकरी उत्पादक कंपनी, संगमनेर हि कंपनी स्थापन झाली आहे
शेतकऱ्यांचा विकास व प्रगती हे कंपनीचे एकमेव उद्दिष्ट आहे 😊😊
सध्या कंपनी शेती क्षेत्रातल्या विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असून आमचे उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब जरूर करा
Alnai Farmers Company अलनाई शेतकरी उत्पादक कंपनी
अलनाई फार्मर प्रोडूसर कंपनीने सप्टेंबर 2025 पर्यंत एक हजार नोकरीच्या संधी संगमनेर व अकोले तालुक्यातील ग्रामीण भागातील होतकरू तरुण-तरुणींसाठी उपलब्ध करून द्यायचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलेले आहे. दोन फवारणीच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये दोन ते तीन जणांना रोजगार उपलब्ध होणे शक्य आहे त्यामध्ये आपली कंपनी ट्रेनिंग पुरवणे योग्य ड्रोन ची खरेदी करून देणे व प्रथम 500 एकर ची ऑर्डर पुरवणे एवढी जबाबदारी घेणार आहे कंपनीतर्फे संगमनेर व अकोले तालुक्यातील होतकरू तरुण तरुणींना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करावा
संपर्कासाठी इमेल alnaifpcl@gmail.com
WhatsApp only: 7774017416 / 9545703966
@AlnaiFarmerProducerCompany
1 year ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
Alnai Farmers Company अलनाई शेतकरी उत्पादक कंपनी
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
Alnai Farmers Company अलनाई शेतकरी उत्पादक कंपनी
आदिवासी दिनाचे औचित्य साधून कंपनी तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ चे वाटप करण्यात आले प्रसंगी कोरोमंडल कंपनीच्या ग्रोमोर Nano DAP या खताचे महत्त्व सांगण्यात आले आता शेतकऱ्यांना ५० किलोच्या गोण्या वाहायची गरज उरलेली नाहीये फक्त ६०० रुपयांमध्ये नॅनो DAP ची १ लिटरची बॉटल येते जिच्यात आपण १३५० रुपये देऊन खरेदी करत असणाऱ्या ५० किलोच्या DAP ची ताकद आहे @armerProducerCompany
1 year ago (edited) | [YT] | 3
View 0 replies