नमस्कार,

🕉️ स्वामीची सावली | Swamichi Sawali – Official Channel

"श्रद्धा जिथे संपते, तिथे स्वामींची सावली सुरू होते..."
🙏 या चॅनेलवर आपण ऐकू आणि अनुभवू –
स्वामी समर्थांचे चमत्कारिक अनुभव अध्यात्मिक कथा व प्रवचने
प्रश्नोत्तरातून मिळणारे जीवनदृष्टी भक्तांची खरीखुरी साक्षी
स्वामींच्या कृपेचे खरे अर्थ
"श्रद्धा जिथे संपते, तिथे स्वामींची सावली सुरू होते..."

📌 Follow करा जर:
तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवता अध्यात्मात रुची आहे शांतता, समाधान आणि मार्गदर्शन शोधत आहात
भक्तीमय विचार ऐकायला आवडतात
🔔 Subscribe करा आणि वाचा / पाहा / ऐका –
दर सोमवारी आणि गुरुवारी नवीन व्हिडिओ!
प्रत्येक मनाला लागणारी सावली, प्रत्येक प्रश्नाला मिळणारं उत्तर – इथेच आहे ‘स्वामीची सावली’मध्ये.
✨ स्वामी समर्थ महाराज की जय!



swamichi sawali

4 months ago | [YT] | 16

swamichi sawali

4 months ago | [YT] | 16

swamichi sawali

5 months ago | [YT] | 15

swamichi sawali

5 months ago | [YT] | 15

swamichi sawali

5 months ago | [YT] | 10

swamichi sawali

5 months ago | [YT] | 7

swamichi sawali

5 months ago | [YT] | 15

swamichi sawali

5 months ago | [YT] | 10

swamichi sawali

"बाळा, अंधार कितीही गडद असो, मी तुला वाट दाखवणारच.
कधीही स्वतःला कमी समजू नको.
तुझी श्रद्धा आणि माझं वरदहस्त – हेच तुझं बळ आहे.
संकटं लहान होतात, जेव्हा स्वामी मोठे होतात!"🌹🌹🌹🌹

5 months ago | [YT] | 3

swamichi sawali

5 months ago | [YT] | 24