24X7 Online News channel

औरंगाबाद येथून प्रसिद्ध होणारे दैनिक । ऑनलाईन न्यूज पोर्टल । युट्युब चॅनल

Mahanayak Online is the Daily Newspaper, News Portal & YouTube Channel.
Founder Chief Editor : Prof. Baba Gade
Daily Marathi News Paper
Publish From Aurangabad, Maharashtra India.
Email : onlinemahanayak@gmail.com

Contact Person :
Kirti Gade +919028150765
Baba Gade +91 9421671520


Mahanayak Online

#MahaClassified | #Advertisement | #MahanayakOnline

Join Facebook page

www.facebook.com/Swara-Financial-Servises-17529128…

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?
आयुर्विम्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स आणि दुसरा कायमस्वरुपी विमा. पैकी टर्म इन्शुरन्समध्ये ठरलेल्या मुदतीपर्यंत तुम्हाला हप्ते भरायचे असतात.

पैसे तुमच्या पश्चात तुमच्या नॉमिनीला मिळतात. थोडक्यात तुमच्या नंतर तुमच्यावर अवलंबून लोकांची आर्थिक काळजी घेणारा हा इन्शुरन्स आहे.

पण, मुदतीनंतर तुम्ही जिवंत असाल तर मात्र तुम्हाला लाभ मिळत नाही. हाच इतर आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्सचा फरक आहे.

जाणून घेऊ या टर्म इन्श्युरन्स विषयी.

टर्म इन्शुरन्सची गरज काय?

टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतं.

"घरातली कर्ती व्यक्ती आपल्या नोकरीच्या काळात कुटुंबीयांच्या सर्व आर्थिक गरजा भागवत असते. शास्त्रीय परिभाषेत या जबाबदारीची मोजदाद मानवी जीवन मूल्यामध्ये होत असते"

"घरातल्या सर्वांच्या आर्थिक गरजा लक्षात घेतल्या तर अशा व्यक्तीचं जीवन मूल्य हे दीड-दोन कोटींच्या घरात जातं. आणि मिळकत कमी असो किंवा जास्त, इतक्या रकमेची शाश्वती देणारा एकमेव उपलब्ध पर्याय आहे टर्म इन्शुरन्सचा."

"कमी हप्त्यात मोठा फायदा इथं मिळत असतो. त्यासाठी हा इन्श्युरन्स महत्त्वाचा आहे,"

इन्शुरन्स उचलतो आर्थिक जबाबदारी

अलीकडे शहर असो किंवा ग्रामीण भाग. जवळ जवळ प्रत्येकावर गृहकर्ज असतं. त्यासाठी टर्म इन्शुरन्स खूप मोलाचा आहे. कर्जाची परतफेड ही मोठी आर्थिक जबाबदारी आहे. काही लाखांत किंवा कधी कधी कोटींमध्ये ही कर्जाची रक्कम असते.
दुर्दैवाने कमावत्या व्यक्तीचा मृत्यू कर्ज फेडण्यापूर्वीच झाला तर? ही कल्पना भयावह आहे. कारण, हा भार आता त्यांच्या नॉमिनीला उचलावा लागणार आहे.
"पण, टर्म इन्शुरन्स एकरकमी पैसे देत असल्यामुळे तुम्ही गेल्यानंतरही ही जबाबदारी इन्शुरन्स घेतो," बने यांनी टर्म इन्श्युरन्सचा आणखी एक फायदा सांगितला.

टर्म इन्शुरन्स किती रकमेचा हवा यावरही त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन विषद केला. "एक पद्धत आहे ज्यात तुम्ही किती वर्षं नोकरी करणार आहात हे महत्त्वाचं ठरतं. त्या काळात तुम्ही जमा केलेली रक्कम आणि पुढच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विम्याची रक्कम ठरवणं ही ती पद्धत."
टर्म इन्शुरन्सची वैशिष्ट्यं
टर्म इन्शुरन्सचं महत्त्व आपण समजून घेतलं. आता बघू या त्याची वैशिष्ट्यं

टर्म इन्श्युरन्सचा हप्ता तुलनेनं अगदी कमी असतो.
कमी हप्त्यात विमा संरक्षण मात्र तगडं मिळतं. अर्थात मुदतीनंतर तुम्ही जीवंत असाल तर लाभ मात्र मिळत नाही.
ज्याच्या नावावर टर्म इन्श्युरन्स आहे, त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची पूर्ण रक्कम मिळते
काही टर्म प्लानबरोबरच अतिरिक्त फायदे(ज्यांना रायडर बेनिफिट म्हणतात) मिळत असतात. उदा. थोडा जास्त हप्ता भरलात तर आरोग्य विम्याचे काही फायदे मिळू शकतात.
हे इन्श्युरन्स देणाऱ्या कंपनीवर अवलंबून आहे
मुदत पूर्ण होईपर्यंत हप्ता एकच राहतो. तो बदलत नाही
टर्म इन्शुरन्सबद्दल हे माहीत आहे का?
टर्म इन्शुरन्समुळे पैसे वाढत नाहीत. हे गुंतवणुकीचं साधन नाही. त्यातून तुमच्या हयातीत तुम्हाला पैसा मिळत नाही. मात्र तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतात.

म्हणून हा इन्श्युरन्स कमावत्या व्यक्तीच्या नावे घेतला जातो.

वाढत्या वयाबरोबर टर्म इन्शुरन्सचा प्रीमिअम वाढत जातो. जशी मुदत संपल्यावर तुम्हाला जिवंत असताना लाभ मिळत नाही, तसंच या विम्यावर तुम्हाला कर्जाची उचलही करता येत नाही.
चला मग आजच आपण आपला टर्म विमा काढून घेऊ आणि आपल्या सोबत आपल्या परिवाराची काळजी घेऊ.

Contact
Swara Financial Services
Vishal Kharat
Insurance & Investment Advisor
Mob.- 9421911143

News Update on one click
mahanayakonline.com

Like | share | subscribe
youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

📢 जाहिरातीसाठी संपर्क -9028150765 / 9421671520

4 years ago | [YT] | 1

Mahanayak Online

#MahaClassified | sponsered

⛲ बोअरवेल, विहीर पॉइंट शोधून मिळेल

💁🏻‍♂️ आपल्या जागेमध्ये बोअरवेल किंवा विहीर करायची हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते, पण

✓ आपल्या जागेमध्ये पाणी कोठे लागू शकते,

✓ भौगोलिक परिस्थिती काय आहे,

✓मातीचा थर किती आहे,

✓कातळ किंवा खडक किती खोलीवर लागतो आहे,

✓उतार कोणत्या दिशेला आहेत,

👆🏻इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मग त्या ठिकाणी बोअरवेल किंवा विहीर केली, तरच फायदा होतो...

💯 यासाठी आम्ही तुम्हाला खात्रीशीरपणे पाण्याचे पॉईंट शोधून देणार आहोत

👍 _आम्हाला आहे या कामाचा प्रदीर्घ काळाचा अनुभव._

👍 _विहीर, बोअरवेल साठी पाण्याचे पॉईंट हे वैधानिक पद्धतीने शोधून दिले जातात._

📲 संपर्क: -9960704934

• अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा👇🏻
https://youtu.be/9_kzEBI8Yak

• पाणी कसे पाहतात त्याचा व्हिडिओ खालील लिंक वर👇🏼
https://youtu.be/9_kzEBI8Yak

✔️ शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे आम्ही पालन करतो..

⏩ पुढे फॉरवर्ड करा कि ज्यामुळे गरजू व्यक्ती पर्यंत हा संदेश पोहचेल.

📢 जाहिरातीसाठी संपर्क -9028150765 / 9421671520

4 years ago | [YT] | 0

Mahanayak Online

#MahaClassified | sponsored

🎯 मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात
👉 नवजीवन लवनोतंम चूर्ण

🎯 विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो

👨‍⚕ मित्रानो, हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.

🤔 झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !

👌 वैशिष्ट्ये-
▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक
▪️ फरक न जाणवल्यास 100% मनीबॅक गॅरंटी

😇 पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट

👌 15 दिवसांचा ट्रायल पॅक फक्त रु. 999/- मध्ये

👍🏻 एकदा अवश्य वापरून पहा

🪀 अधिक माहितीसाठी व्हॉटसअप करा
bit.ly/2UzIANw

☎️ अधिक माहिती व घर पोहोच सेवे साठी आत्ताच कॉल करा
914522459999 / 9145339999


👍 आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन
🎯 मुतखडा साठी
स्मॅश स्टोन
https://youtu.be/ygjvz0Rqaz0

🎯 सांधेदुखी साठी
वेदना हर ऑईल व चुर्ण
https://youtu.be/qdwCwLPOqU8

4 years ago | [YT] | 0

Mahanayak Online

आप को कैसे व्हिडीओ देखना पसंद है ?

4 years ago | [YT] | 2

Mahanayak Online

Shiv Jayanti at Aurangabad Kranti Chowk

4 years ago | [YT] | 0

Mahanayak Online

IndiaNewsUpdate : राजधानीतील मुख्य सोहळा संपताच सुरु होत आहे शेतकऱ्यांची ‘ट्रॅक्टर रॅली’

4 years ago | [YT] | 0

Mahanayak Online

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद कार्यालयावर ईडीची धाड

5 years ago | [YT] | 0

Mahanayak Online

सावधान !! वाढू शकतात महिन्याला २६ लाख नवे रुग्ण...
www.mahanayakonline.com

5 years ago | [YT] | 0

Mahanayak Online

Just Click and Watch

5 years ago | [YT] | 1

Mahanayak Online

#MahanayakOnline | Rajesh Tope

5 years ago | [YT] | 0