आपली माती आपली माणसं

नमस्कार मिञानों आमची माती आमची मानंस मधे तुमचं स्वागत या चँनेल मधे तुम्हाला औषधे ,जनावरे,झाडे,वेलींची माहीती मिळेल धन्यवाद. आणि जर का माझ्याशी संपर्क साधायचा असेल जर माझा ईमेल आयडी

sandiptanuja8289@gmail.com


आपली माती आपली माणसं

https://youtu.be/rFetfdbVeL4
चंपाषष्ठी स्पेशल

3 weeks ago | [YT] | 81

आपली माती आपली माणसं

https://youtu.be/1U4Ev2uZ1Z0 आपल्या गावाकडची वाट या चॅनेलवर व्हिडिओ आलेला आहे लिंक वर क्लिक करून पाहू शकता

1 month ago | [YT] | 173

आपली माती आपली माणसं

https://youtu.be/33DyWY_W8DE


पायांनी चाललो विठोबाच्या वाटे,
घामाच्या धारेनं न्हालो रे नाथे।।

सोरं अंगावर, बस्त्यांची ओझी,
तरी नामाच्या ओढी, नभी चांदणी पोळी।।

चिंचवडची माती, देहाला झाली साक्षी,
भुकेल्या पोटासाठी, पंढरीची लागली दुश्मी।।

थांबा कुठं मिळेना, झोपती रस्त्यावर,
पाय फाटले तरी चालती विठ्ठलावर।।

भजनात हरपावे, दिंडीत हरखावे,
दुखणं विसरून, नामात रमावे।।

पावसात भिजलो, उन्हात झिजलो,
तरी “पांडुरंग” म्हणत, नवसाने उभा राहिलो।।

हेच आमुचं वैभव, हेच आमुचं दान,
वारीतून मिळे, विठोबाचं दर्शन ||


https://youtu.be/33DyWY_W8DE

5 months ago | [YT] | 12

आपली माती आपली माणसं

वावटळी सुटायला लागल्या

2 years ago | [YT] | 35

आपली माती आपली माणसं

आपल्या नवीन चॅनलला लवकर सबस्क्राईब करा
‪@vlog1631‬

3 years ago | [YT] | 87

आपली माती आपली माणसं

आषाडतला देव देव

3 years ago | [YT] | 65

आपली माती आपली माणसं

व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/Gjd5yx9ttQE

3 years ago | [YT] | 114

आपली माती आपली माणसं

||तिन शिरे सहा हात||
||तया माझा दंडवत||
||काखी झोळी पुढे श्वान||
||नित्य जान्हवीचे स्नान||
||शंख चक्र गधा हाती||
||पाई खडाव गर्जती||
||माथा शोभे जटा भार||
||अंगी विभुती सुंदर||
||तुका म्हणे दिगंबर||
||तया माझा नमस्कार||
*अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त*

3 years ago | [YT] | 950