🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏
स्वामी सावली या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. 🌿
जीवनाच्या नागमोडी वाटेवर चालताना प्रत्येकाला एका सावलीची गरज असते. ती सावली म्हणजे श्री स्वामी समर्थ. ✨
या चॅनलवर आपणास:
📖 स्वामींच्या कथा
🌺 भक्तांचे अनुभव
🕉️ नामस्मरण
💡 प्रेरणादायी विचार
🙏 आध्यात्मिक संदेश
नियमितपणे पाहायला मिळतील.
स्वामींची कृपा, श्रद्धा आणि मार्गदर्शन प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. 🌼
भिऊ नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. ❤️
🙏 ॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ ॥ 🙏
Swami Sawali ★™
जिथे बाप्पांवर श्रद्धा असते, तिथे संकट कितीही मोठं असलं तरी मार्ग नक्कीच सापडतो. ❤️
विघ्नहर्ता श्री गणराय आपल्या आणि आपल्या परिवाराच्या जीवनातील सर्व संकटे दूर करो, सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने आयुष्य भरून जावो. 🙏🐘🌺
॥ श्री गुरुदेव दत्त । श्री स्वामी समर्थ ॥
🌼 Swami Savali परिवाराकडून सर्व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌼
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🚩🙏
2 days ago (edited) | [YT] | 19
View 3 replies
Swami Sawali ★™
एकदा हा संपूर्ण व्हिडीओ नक्की ऐका ! श्री गुरुदेव दत्त ! ❤️🙏🔱
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Swami Sawali ★™
स्वामी समर्थांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी कुणालाही सांगू नका! | पैसा का टिकत नाही?
संपूर्ण व्हिडीओ अवश्य ऐका ! 😊🙏❤️
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Swami Sawali ★™
रोज फक्त ५ मिनिटे करा... २१ दिवसांनी काय घडेल? | स्वामी समर्थ
संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा ! ❤️😊🙏
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Swami Sawali ★™
🙏 दत्तभक्तांनो, पुढील गुरुचरित्राचे अध्याय तुम्हाला कोणत्या स्वरूपात आवडतील?
📖 संपूर्ण मूळ अध्यायाचे पठण की 📚 सविस्तर सारांश + कथा + शिकवण
**तुमची पसंती लवकरात लवकर Comment मध्ये नक्की सांगा. 👇🙏**
2 weeks ago (edited) | [YT] | 8
View 2 replies
Swami Sawali ★™
🙏 दत्तभक्तांनो, पुढील गुरुचरित्राचे अध्याय तुम्हाला कोणत्या स्वरूपात आवडतील? ❤️
📖 संपूर्ण मूळ अध्यायाचे पठण
📚 सविस्तर सारांश + कथा + शिकवण
**तुमची पसंती Comment मध्ये नक्की सांगा. 👇🙏**
जय गुरुदेव ❤️
2 weeks ago | [YT] | 10
View 2 replies
Swami Sawali ★™
🙏 दत्तभक्तांनो, आपल्या अध्याय 52 च्या सारांशाला मिळालेल्या भरभरून प्रतिसादामुळे पुढील अध्यायांबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. ❤️
तुम्हाला गुरुचरित्राचे अध्याय कोणत्या स्वरूपात पाहायला/ऐकायला जास्त आवडतील?
तुमचं मत Poll मध्ये vote करून नक्की सांगा. 🙏
जय गुरुदेव 🙏
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Swami Sawali ★™
💫🔱 😒सर्वजण त्याला वेडा म्हणत होते| पण गुरूंवर अढळ विश्वास होता! | श्री गुरुचरित्र कथा ! एकदा अवश्य ऐका😊🙏❤️
https://youtu.be/nBMXAgGpQyg
2 weeks ago (edited) | [YT] | 24
View 0 replies
Swami Sawali ★™
श्री स्वामी समर्थ 🙏
“ही फक्त एक Channel नाही…
हा आपला भक्तीचा परिवार आहे. ❤️”
- स्वामी सावली 🌺
3 weeks ago (edited) | [YT] | 47
View 3 replies