"नमस्कार मित्रांनो! या चॅनलवर आपण तलाठी भरती, पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे GK आणि मराठी व्याकरण शिकणार आहोत. दररोज नवीन प्रश्नांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा." 👍👍
आजचा दिवस आपल्या वीर जवानांच्या त्यागाला आणि बलिदानाला आठवण्याचा आहे. चला, आपल्या तिरंग्याचा सन्मान करूया आणि एकजुटीने भारताच्या प्रगतीसाठी कार्य करूया.
'Apli Shala GK'.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?
2 days ago | [YT] | 39
View 1 reply
'Apli Shala GK'.
महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा 'ठोसेघर धबधबा' कोणत्या जिल्ह्यात आहे?
4 days ago | [YT] | 35
View 0 replies
'Apli Shala GK'.
🎉 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳✨
आजचा दिवस आपल्या वीर जवानांच्या त्यागाला आणि बलिदानाला आठवण्याचा आहे. चला, आपल्या तिरंग्याचा सन्मान करूया आणि एकजुटीने भारताच्या प्रगतीसाठी कार्य करूया.
जय हिंद! 🚩
5 days ago | [YT] | 3
View 0 replies
'Apli Shala GK'.
महाराष्ट्रात 'रेगूर मृदा' (Regur Soil) म्हणून प्रामुख्याने कोणती मृदा ओळखली जाते?
6 days ago | [YT] | 25
View 1 reply
'Apli Shala GK'.
'कर्कवृत्त' भारतातील एकूण किती राज्यांमधून जाते?
1 week ago | [YT] | 36
View 1 reply
'Apli Shala GK'.
१८५७ च्या उठवाच्या वेळी 'बीबी का मकबरा' आणि औरंगाबाद परिसरात इंग्रजांविरुद्ध कोणी नेतृत्व केले होते?
2 weeks ago | [YT] | 19
View 1 reply
'Apli Shala GK'.
भारतामध्ये 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (RBI) ची स्थापना कोणत्या आयोगाच्या (समितीच्या) शिफारशीनुसार करण्यात आली होती?
2 weeks ago | [YT] | 26
View 2 replies
'Apli Shala GK'.
प्रश्न: नुकतेच केंद्र सरकारने आरबीआयला (RBI) कोणत्या चलनाचे पॉलिमर बँकनोट (Polymer Banknote) जारी करण्यास मंजुरी दिली आहे?
2 weeks ago | [YT] | 18
View 2 replies
'Apli Shala GK'.
📢 महत्वाची सूचना:
काही वैयक्तिक कारणांमुळे मी आजपासून ३१ तारखेपर्यंत व्हिडिओ अपलोड करू शकत नाही, त्यामुळे लवकरच नवीन व्हिडिओंसोबत भेटूया!
⏳ विराम कालावधी: आजपासून ३१ तारखेपर्यंत
🚀 पुन्हा कधी भेटणार? १ ऑगस्टपासून आपले व्हिडिओ नियमितपणे पूर्ववत सुरू होतील.
तोपर्यंत चॅनलवरील जुने व्हिडिओ नक्की पहा आणि सपोर्ट करत राहा! 🙏✨
3 weeks ago | [YT] | 3
View 0 replies
'Apli Shala GK'.
प्रश्न: 'पाणी' या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?
1 month ago | [YT] | 8
View 0 replies
Load more