भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.

संतोष पंडित
+91 88050 32923 (GPay)
+91 80109 62979


Santosh Pandit

प्रभाग क्रमांक १ धानोरी
पुणे महानगरपालिका निवडणूक 2026

6 days ago (edited) | [YT] | 188

Santosh Pandit

डॉ. योगेश म्हसे साहेबांशी चर्चा

3 weeks ago | [YT] | 56

Santosh Pandit

मला आलेली कमेंट वाचा आणि मी त्याला दिलेल उत्तर वाचा. माझ काहि चुकत असेल तर मला सांगा. माझ चुकत असल्यास मी त्याचे पाय धरुन त्याची माफि मागिन.

1 month ago | [YT] | 658

Santosh Pandit

मला हि कमेंट आलेली आहे. PMPML चे प्रवासी तुमच्यावर अशा पध्दतीने नाराज असतील तर मग PMPML फायद्यात कशी जाणार ? PMPML ला फायदाच नाहि झाला तर PMPML तुमच्या ड्रायवर कंडक्टरचा पगार कसा वाढविणार ? कृपा करुन ड्रायव्हर आणि कंडक्टरने ह्या गोष्टिंकडे लक्ष देयला हव. तुमचे आपापसात काहि प्राॅब्लेम्स असतील पण ते ग्राहकां समोर न आणता ते सामोपचाराने चर्चा करुन त्यावर मार्ग काढुन विषय सोडवा. पण ग्राहक रुपी जनतेची निट बोला. बस निट चालवा. अशी माझी हाथ जोडुन विनंती आहे.

तुमच्या सर्वांच्या सुखातच माझ सुख सामावलेल आहे. उगाच राग गाड्यावर आणि जनतेवर काढु नका. राग आलाच तर मला बोलावुन घ्या आणि मला चार दहा कानफडात मारा. पण जनतेवर राग काढु नका. माझी हाथ जोडुन पाया पडुन विनंती आहे.

संतोष पंडित
8805032923
8010962979

1 month ago | [YT] | 1,458

Santosh Pandit

जैन बोर्डिंग पेपर्स पलिकडचा विषय.

2 months ago | [YT] | 53

Santosh Pandit

माझ्यामुळे शासनाच्या गाडिवर कारवाईला सुरवात झाली.

youtube.com/shorts/hhdObKtXB3...

2 months ago | [YT] | 31

Santosh Pandit

कचरा मुक्त पुणे
https://youtu.be/B7Z7NqZdDlQ

3 months ago | [YT] | 40

Santosh Pandit

काम मार्गी लागलेल्याचा जनतेला जेव्हा आनंद होतो. तेच माझ्यासाठि खुप महत्वाच आहे.

youtube.com/shorts/G4z6HANy3h...

3 months ago | [YT] | 970