S S Associates♥️🏘

Subscribe ❤️ Like 👍 Share 🔁




🔔 Turn on Bell for daily updates

🕉️ Faith | Fun | Feelings | Real Life
















S S Associates♥️🏘

माणसं जोडणं सोपं असतं, पण ती आयुष्यभर जपणं ही खरी श्रीमंती असते.
रक्ताच्या नात्यापेक्षाही मनाने जोडलेली नाती अनेकदा अधिक घट्ट असतात. अशी अनेक माणसं मी माझ्या आयुष्यात जपली आहेत आणि तीही मला तितक्याच प्रेमाने, आदराने जपतात.
माझं शहर वेगळं असलं तरी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अशा अनेक शहरांमध्ये आजही मला मिळणारा सन्मान, आदर आणि आपुलकी हीच माझी खरी कमाई आहे.
संपत्तीपेक्षा माणसं कमवा... कारण वेळ आली की साथ पैशांपेक्षा माणसंच देतात. ❤️

4 days ago | [YT] | 0

S S Associates♥️🏘

मैत्री ही रक्ताच्या नात्यानेच जुळते असं नाही... काही नाती मनाने जुळतात, आणि तीच सर्वात जास्त जपली जातात. ❤️
एका दिवसाच्या प्रवासात झालेली ओळख कधी आयुष्यभराची आठवण बनेल, याचा कधीच अंदाज नसतो. वय, वेळ किंवा किती वर्षांची ओळख आहे यापेक्षा मनं जुळणं जास्त महत्त्वाचं असतं. फक्त २–३ तासांच्या गप्पांमध्ये अशी एक मैत्री झाली की आजही ती मनात तितकीच खास आहे.
रोज बोलणं होत नाही, भेटीही होत नाहीत. पण एकमेकींच्या आयुष्यात काय सुरू आहे याची काळजी मात्र कायम असते. कधी अचानक एक मेसेज, एक फोन किंवा मन मोकळं करण्याची इच्छा झाली की पुन्हा तीच आपुलकी जाणवते.
आयुष्यात काही माणसं फार कमी वेळासाठी भेटतात, पण त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेला आधार कायमचा सोबत राहतो. अशी माणसं आपल्या आयुष्याला एक वेगळाच अर्थ देऊन जातात.
आपल्या एका शब्दामुळे, एका संवादामुळे किंवा काही क्षणांच्या सहवासामुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर हसू आलं, त्याला आधार मिळाला किंवा दोन क्षणांचा आनंद देता आला, तर त्यापेक्षा मोठं समाधान दुसरं काहीच नसतं.
अशा अनपेक्षितपणे भेटलेल्या आणि मनात कायमचं घर करून राहिलेल्या मैत्रीबद्दल मनापासून कृतज्ञता... कारण खरी मैत्री वेळ मोजत नाही, ती फक्त मन जपते. 🌸💖

4 days ago | [YT] | 0

S S Associates♥️🏘

नमस्कार 🙏
आपल्या Enquiry बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
🏡 S R Dream City, दापोली येथील Luxury Bungalow Project बद्दल आपण माहिती घेतली होती.
🌿 निसर्गरम्य वातावरणात वसलेला हा प्रोजेक्ट गुंतवणूक तसेच स्वतः राहण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.
📌 उपलब्ध पर्याय:
🏠 1 BHK Kokani Ghar (Fully Furnished) 📐 Plot Area – 2700 Sq.Ft. 💰 किंमत – ₹40 लाखांपासून
🏠 2 BHK Kokani Ghar (Fully Furnished) 📐 Plot Area – 2700 Sq.Ft. 💰 किंमत – ₹47 लाखांपासून
🏠 2 BHK Luxury Bungalow 🔹 Type A – 1283 Sq.Ft. – ₹72 लाखांपासून 🔹 Type B – 1101 Sq.Ft. – ₹68 लाखांपासून
🏠 3 BHK Luxury Bungalow 🔹 Type A – 1753 Sq.Ft. – ₹82 लाखांपासून 🔹 Type B – 1487 Sq.Ft. – ₹76 लाखांपासून
✨ Fully Furnished Luxury Bungalows
📐 प्रशस्त प्लॉट एरिया – 4900 ते 8000 Sq.Ft.
🏦 आकर्षक व सोपी Bank Loan Facility उपलब्ध
🌟 Premium Amenities: 🏊 Swimming Pool 🏛️ Club House 🛕 Temple 🔐 24x7 Security 📹 CCTV Surveillance 🧹 2 Years Free Maintenance
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 📱 7767065577 sujata gaikwad 👤

5 days ago | [YT] | 1

S S Associates♥️🏘

👉 *“नमस्कार मित्रांनो…
मी घेणार आहे माझं स्वप्नातील घर – माझं खास Farmhouse! 🏡💚

📍 ठिकाण – महसळा, चिरगाव, रायगड (3rd Mumbai)
👉 इथे 5000 sq.ft. मध्ये माझं Farmhouse उभारणार आहे.

🌿 डोंगर, हिरवाई, शुद्ध हवा – निसर्गाच्या कुशीतलं हे ठिकाण खरंच अप्रतिम आहे.
🏞️ मुंबईजवळ असूनही, गोंगाटापासून खूप दूर – अगदी शांत आणि सुंदर.

हे Farmhouse माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे…
आणि मी ते आता वास्तवात आणत आहे!

💫 माझ्या आयुष्यातलं हे एक मोठं पाऊल आहे, आणि मला तुमचा आशीर्वाद हवा आहे.

9 months ago | [YT] | 1

S S Associates♥️🏘

Great 👍

1 year ago | [YT] | 4