🙏🏻जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा
माझ्या चॅनेल वर तुमचं मनापासून
🙏🏻स्वागत आहे.
“श्री स्वामी समर्थयांचे विचार आणि कथा,श्रद्धा • कथा • अनुभव • स्वामी कृपा" या YouTube चॅनलवर मिळतील....
तुम्ही पण स्वामी भक्त आहात का?
माझा संकल्प आहे...
१लाख स्वामी भक्तांना एकत्र आणायचं....
आपल्याला श्री स्वामी समर्थांचे
जीवनाला दिशा देणारे
विचार पाहायला मिळतील.
स्वामी समर्थ हे श्रद्धा, संयम
आणि विश्वासाचे प्रतीक आहेत.
त्यांच्या कृपेने जीवनातील
संकटांवर मात करण्याची
शक्ती मिळते.
या चॅनलचा उद्देश —
✔️ मनाला शांती देणे...😌
✔️ सकारात्मक विचार देणे....🙂
✔️ भक्तीच्या मार्गावर मार्गदर्शन करणे... 🙏🏻 ✔️ श्रद्धा • कथा • अनुभव • स्वामी कृपा😌
दररोज नवीन विचार.....
श्री स्वामी समर्थ विचार आणि कथा पाहायला मिळतील...🌼
व्हिडिओ आवडल्यास
🔔 Channel Subscribe करा....
📩 comment करा....
👍🏻 like करा
आणि स्वामी समर्थ भक्त परिवारात सामील व्हा..
धन्यवाद 🙏🏻
Swami Samarth
Swami Samarth Katha
Swami Samarth Bhakti
Akkalkot Swami Samarth
🌺जय जय श्री स्वामी समर्थ 🌺
श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा
स्वामींना काय आवडत...... 🙂
1 week ago | [YT] | 65
View 6 replies
श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा
श्री स्वामी समर्थ
2 weeks ago | [YT] | 12
View 1 reply
श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा
स्वामींचे खरे भक्त कोण असतात?
❓ स्वामींचे खूप प्रिय भक्त कोण?
👉 योग्य उत्तर कमेंट मध्ये द्या 👇
Options:
🔘 सुंदराबाई
🔘 बाळप्पा
🔘 चोळप्पा
🔘 राजेशाही
2 weeks ago | [YT] | 7
View 1 reply
श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
प्रश्न:
तुम्ही स्वामींचा जप कधी करता?
🔘 सकाळी
🔘 रात्री
🔘 रोज 108 वेळा
🔘 अजून सुरू नाही
अध्याय १
आज अध्याय १ अपलोड झाला आहे 🙏
पूर्ण कथा ऐकली का?
Link खाली दिली आहे 👇
1 month ago | [YT] | 1
View 1 reply
श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा
🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏
माझ्या Community मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे 🌺
इथे दररोज श्री स्वामी समर्थ दर्शन, सुविचार व भक्तीमय संदेश मिळतील.
कमेंटमध्ये “जय श्री स्वामी समर्थ” लिहा 🙏
स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो 🌼
3 months ago | [YT] | 3
View 1 reply