Sneak friend my no 8087510381
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्पमित्र असिफ पटेल यूट्यूब चैनल मध्ये my gurup wildlaife snaek rescue l v y tim
सापा विषयी काही गैरसमज
1.. साप दूध पितो
साप हा सस्तन प्राणी नाही ...दूध हे सस्तन प्राण्याचे अन्न आहे सरपटणाऱ्या प्राण्याचे नाही
2 साप डुक धरतो
सापाची स्मरणशक्ती विकसित झालेले नाही त्यामुळे साप एखादी व्यक्ती अथवा घटना लक्षात ठेवू शकत नाही
3. सापाच्या डोक्यावर नागमणी असतो
सापाच्या डोक्यावर असा कोणताही मनी नसतो नागमणी म्हणून विकले जाणारे खडे हे बेनझाईनचे असतात
ASIF PATEL LASALGAON SARPMITAR
1 year ago |[YT] | 3
View 0 replies
ASIF PATEL LASALGAON SARPMITAR
2 years ago |[YT] | 3
View 0 replies