. मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला… तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता. त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा हृदवि बाळा
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!💐💐
hridvi vlog
*हिंदू नूतन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐🚩🙏*
9 months ago | [YT] | 0
View 0 replies
hridvi vlog
. मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला… तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता. त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा हृदवि बाळा
1 year ago | [YT] | 2
View 1 reply
hridvi vlog
दिवाळीत दारी दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख समृध्दी नांदू दे.
आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…❤️🎊 🎇🪔🎇🎉
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
hridvi vlog
🚩💥 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💥🚩
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
hridvi vlog
होळी आणि रंगपंचमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
hridvi vlog
🚩मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांनां हार्दिक शुभेच्छा 🚩
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
hridvi vlog
🚩🌸माघी गणेश जयंतीच्या सर्वांनां हार्दिक शुभेच्छा 🌸🚩
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
hridvi vlog
🚩राम लल्ला 🚩
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
hridvi vlog
मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा 🪁🪁🧵🧵
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
hridvi vlog
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!💐💐
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
Load more