नमस्कार मित्रांनो 🙏 मी संदेश पोळ. संदेश पोळ मराठी वलोग" हे माझे YouTube channel आहे. I do posted videos & shorts related to #travelling, #motovlog' #nature, #food & #family #कोकण Please do support me and motivate me 🙏
#kokan #beautyofnature #beautyofkokan #kokanculture #funnyvideo #shortsvideo


Sandesh Pol Vlog

😘a

1 month ago | [YT] | 1

Sandesh Pol Vlog

🌺|| गणपती बाप्पा मोरया ||🌺

2 years ago | [YT] | 6

Sandesh Pol Vlog

मित्रांनो, कोकणात पावसाळ्यात जाऊन तिकडे अवर्णनीय निसर्ग सौंदर्य अनुभवले. कोकणातल्या निसर्गाचा सुंदर विलक्षण नजारा तुमच्यासोबत या व्हिडिओ मार्फत शेअर करताना आनंद होतो. नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट द्वारे कळवा. धन्यवाद!

https://youtu.be/Xx-xrWA0vNQ

2 years ago | [YT] | 0

Sandesh Pol Vlog

मित्रांनो, गावी आलोय तर कुडाळ, सिंधुदूर्ग येथे जवळपास काही गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू किंवा पावसाळी स्पॉट पाहण्यासारखे असतील तर कृपया कमेंट मध्ये सांगा.

2 years ago (edited) | [YT] | 7

Sandesh Pol Vlog

सगळ्या आंब्यांचो बापूस, आपलो लाडको कोकणचो हापूस 🥭
लवकरच येता

2 years ago | [YT] | 10

Sandesh Pol Vlog

स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.. 🙏
जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!

2 years ago | [YT] | 5

Sandesh Pol Vlog

आपल्या संपूर्ण "संदेश पोळ vlog" परिवाराला होळी व रंगपंचमीच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! Happy Holi

2 years ago | [YT] | 2

Sandesh Pol Vlog

मंडळी.. 🙏
वेंगुर्ला येथील कोकणी पद्धतीचे सागरेश्वर मंदिर, सुंदर समुद्रकिनारा आणि नव्याने बांधण्यात आलेल्या MTDC resort ह्याची माहिती देणारा व्हिडिओ (भाग १) upload केला आहे. अजूनही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये सांगा. धन्यवाद!

2 years ago | [YT] | 2

Sandesh Pol Vlog

माझी इंग्रजी नव वर्षाची सुरुवात सुंदर अशा कोकण रेल्वे प्रवासाने🚂 होत आहे. 😊
आपल्या संदेश पोळ vlog फॅमिलीला इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा!🎉🥳

3 years ago | [YT] | 14