Deeps kitchen marathi

नमस्कार
मी एक गृहिनी आहे, मी आपल्या Deeps Kitchen Marathi ह्या चॅनेल च्या माध्यमातुन साध्या व सोप्या पद्धतीने कशा प्रकारे रेसिपी करता येतील हे सांगण्याचा व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे |
◆BUSINESS EMAIL- deepskitchenmarathi@gmail.com
धन्यवाद😊🙏
--------
Hi Welcome to Deeps Kitchen Marathi, I will tell you how to make GOOD & EASY recipes Through Deeps Kitchen Marathi Channel.

FOR COLLABORATION - deepskitchenmarathi@gmail.com

THANK YOU😊🙏




Deeps kitchen marathi

उत्सव तीन रंगांचा,
अभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या चरणी,
ज्यांनी भारत देश घडवला.

3 weeks ago | [YT] | 9

Deeps kitchen marathi

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
नव्या आशा, नवं यश तुमच्या आयुष्यात येवो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

1 month ago | [YT] | 11

Deeps kitchen marathi

Happy New Year to Everyone 🥳

1 month ago | [YT] | 15

Deeps kitchen marathi

लक्ष्मीपूजनाच्या खास शुभेच्छा

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
गोडधोड फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा!
शुभ दिवाळी!
Deeps Kitchen Marathi

3 months ago | [YT] | 10

Deeps kitchen marathi

नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्यात येवो सकारात्मकता, दिवाळीत तेजोमय होवो तुमचे जीवन हीच सदिच्छा नरक चतुर्दशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! ✨🪔

Deeps Kitchen Marathi

3 months ago | [YT] | 10

Deeps kitchen marathi

DIWALI FARAL RECIPES | दिवाळी फराळ रेसिपीज
youtube.com/playlist?list=PLS...

4 months ago | [YT] | 2

Deeps kitchen marathi

आनंदाने होईल सुरुवात,
संपत्तीचा होईल वर्षाव,
जीवनात तुम्हाला प्रत्येक सुख प्राप्त होवो,
लक्ष्मी देवी तुमच्या घरी सदैव वास करो,
धनत्रयोदशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
Deeps Kitchen Marathi

4 months ago | [YT] | 11

Deeps kitchen marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🕉🌺💐
*स्वातंत्र्य दिन निमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!🇮🇳*

6 months ago | [YT] | 19