जय श्री स्वामी समर्थ 🙏✨

तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे! 😊

श्री स्वामी समर्थ, गणपती आणि नवरात्र उत्सवाचे सुंदर क्षण तसेच गावाकडील निसर्गाचे मनमोहक व्हिडिओ तुम्हाला येथे पाहायला मिळतील.

तुम्ही धार्मिक आणि निसर्गप्रेमी असाल, तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा.

सोबतच व्हिडिओ आपल्या मित्र आणि परिवारासोबत नक्की शेअर करा...

आणखी बरंच काही लवकरच येणार आहे.

तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार! 🙏💖


Amol Khatate

२०२६ या नवीन वर्षाची सुरुवात
🙏 श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने 🙏
सर्वांच्या आयुष्यात सुख,
शांती आणि आरोग्य लाभो ✨

3 weeks ago | [YT] | 131

Amol Khatate

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

2 months ago | [YT] | 128

Amol Khatate

सकाळची सुरवात बाप्पाच्या दर्शनाने करूया ✨
बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺
जय श्री राम 🙏🏻

3 months ago | [YT] | 50

Amol Khatate

💐💥तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक शुभेच्छा ✨👏🏻 - अमोल खताते

3 months ago | [YT] | 5

Amol Khatate

अंबे माता की जय 🙏🏻

3 months ago | [YT] | 111

Amol Khatate

Shree Swami Samarth 🙏🏻

4 months ago | [YT] | 76

Amol Khatate

Shree Swami Samarth 🙏🏻 #status

6 months ago | [YT] | 60

Amol Khatate

Shree Swami Samarth 🙏🏻 स्वामींचे विचार ✍🏻 #New #post

7 months ago | [YT] | 30

Amol Khatate

श्री स्वामी समर्थ यांचे विचार ✍🏻

8 months ago | [YT] | 77

Amol Khatate

जगून दाखवायचं आणि जिंकून दाखवायचं श्री स्वामी समर्थ 🙏🏻

9 months ago | [YT] | 109