Shambhuraj Khamkar- Hindi

I am Shambhuraj Khamkar, a stock market trader, trainer, and mentor who has been actively working in the Indian stock market since 2008. With over a decade of experience, I am committed to spreading stock market knowledge in Marathi,Hindi, English and helping Traders and Investors confidently navigate the financial markets

✔️ Stock Market Training – Learn from basics to advanced trading strategies
✔️ Broking Services – Reliable stockbroking solutions for traders & investors
✔️ Mutual Fund Investments – Smart investment strategies for wealth creation

📈 Stock Market Education – Simplified concepts for beginners & experts
📊 Technical & Fundamental Analysis – Mastering stock selection techniques
📉 Live Market Insights – Practical trading strategies for real-world success
🛡️ Risk Management & Trading Psychology – Essential skills for sustainable trading
💡 Investment Strategies – Build long-term wealth with smart planning

📩 For business enquirie and collaborations, contact: info@skta.in


Shambhuraj Khamkar- Hindi

🤖📈 Stock Market With AI – Live Online Event

🚀 Stock Market With AI – Live Training Event 🚀

Join us for an exclusive session where Artificial Intelligence meets the Stock Market and learn how smart traders are using AI to gain a real edge.

📅 Date: 14-01-2026
⏰ Time: 7 Pm
💻 Platform: Zoom

🔗 Zoom Link: us06web.zoom.us/webinar/register/WN_4F_6TNkySUW2kV…
🆔 Meeting ID: 811 0341 4109
🔑 Passcode: 559416

✨ Learn how AI can help with analysis, decision-making, and smarter trading.
🔔 Limited seats – join on time!

See you live! 📊🔥

1 week ago | [YT] | 1

Shambhuraj Khamkar- Hindi

Seat Booking Link- rzp.io/rzp/oFmYJO4w

1 month ago | [YT] | 0

Shambhuraj Khamkar- Hindi

🔥 AI + Stock Market = Unlimited Opportunities! 💰
"AI तुमचं ट्रेडिंग पुढच्या लेव्हलवर नेऊ शकतं का?"
👉 उत्तर मिळवा LIVE वेबिनारमध्ये – Stock Market With AI

तुम्ही पाहणार –
🔍 AI कसा मार्केटचे पॅटर्न्स आधीच शोधतो
⚡ स्मार्ट आणि फास्ट ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज
📊 LIVE केस स्टडीज + दमदार डेमो

🎁 बोनस सरप्राइज: ₹12,000 पर्यंत गिफ्ट्स – एकही रुपया न खर्चता!

📅 तारीख: 20 ऑगस्ट 2025
🕖 वेळ: सायं. 7 ते 8
💻 Zoom लिंक: us06web.zoom.us/webinar/register/WN_r1EZcB10SEa5ut…
🆔 Webinar ID: 811 9160 6925
🔑 पासवर्ड: 052693

⏳ सीट्स फास्ट भरत आहेत!
AI सोबत ट्रेडिंग शिकायचं असेल तर हीच योग्य वेळ. 🚀

5 months ago | [YT] | 0

Shambhuraj Khamkar- Hindi

📌 कसे सहभागी होता येईल?

Step 1 : आमच्या YouTube चॅनेलला Subscribe करा व Bell Icon प्रेस करा.
(चॅनेल लिंक : youtube.com/@SHAMBHURAJKHAMKAR)

Step 2: YouTube कम्युनिटी पोस्टमध्ये दररोज एक प्रश्न विचारला जाईल.

Step3: योग्य उत्तर देणाऱ्यांचे लकी ड्रॉ आणि परफेक्ट उत्तरांच्या आधारे विजेते ठरवले जातील!

🎉 लवकरात लवकर उत्तरं पाठवा आणि आकर्षक गिफ्ट्स जिंका!

📌 नियम आणि अटी:
✅ तुम्ही YouTube चॅनेलला Subscribe व Bell Icon प्रेस केलेले असावे.
✅ किमान 20 पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे बरोबर देणे आवश्यक आहे.
✅ स्पर्धेत फक्त एकदाच भाग घेता येईल.
✅ विजेत्यांची निवड लकी ड्रॉ आणि योग्य उत्तरांच्या आधारे केली जाईल.
✅ विजेत्यांचे नाव आमच्या, Youtube च्या एका स्पेशल इवेंट मध्ये घोषित केले जाईल.

📌 ही माहिती तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि त्यांनाही सहभागी होण्यास प्रोत्साहित करा!
तर, वाट कसली पाहताय? प्रश्न सोडवा, उत्तर द्या, आणि गिफ्ट्स जिंका!

स्पर्धेची तारीख: 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2025

चॅनेल लिंक: youtube.com/@SHAMBHURAJKHAMKAR

नियम व अटी लागू*

6 months ago | [YT] | 0

Shambhuraj Khamkar- Hindi

नमस्कार!🙏🏻

Secure आणि smart financial future साठी आम्ही घेऊन आलोय एक खास FREE Webinar – Wealth Creation Blueprint 🚀

या exclusive session मध्ये आपण बोलणार आहोत:
📌 Mutual Funds म्हणजे नेमकं काय?
📌 SIPs कसे काम करतात?
📌 Long-term investment च्या smart strategies

सगळं अगदी Simple आणि समजण्याजोग्या भाषेत!

🗓️ Date: 12th June 2025 (Thursday)
⏰ Time: संध्याकाळी 7 ते 9
💻 Platform: Zoom (Online)

👇🏻 Join करायला इथे क्लिक करा:
🔗 Zoom Registration Link - us06web.zoom.us/webinar/register/WN_yY_HRXtHT7CPPw…
📌 Meeting ID: 853 8629 4479
🔒 Password: 691169

✅ हे webinar पूर्णपणे मोफत आहे
✅ Beginners आणि Experienced Investors दोघांसाठी useful!

🎯 Right knowledge leads to right decisions!
आणि हेच आहे या वेबिनारचं main goal – तुम्हाला financially strong आणि confident बनवणं.

💡 Mutual Funds मधून sustainable wealth कशी build करायची, काय avoid करायला हवं – हे सगळं तुम्हाला या session मध्ये मिळेल.

👉🏻 So don’t miss out – लगेच register करा आणि Zoom वर join करा!

Let’s begin your wealth journey – together! 💼📈

7 months ago | [YT] | 1

Shambhuraj Khamkar- Hindi

🚨 आजच तो दिवस आहे! 🚨

🤫 Big Investors जे करतायत तेच शिकायची संधी आज मिळणार आहे!

🔥 " Stock Market 10X Growth Formula" – Exclusive Free Webinar 🔥

📅 आज दिनांक: 04 जून 2025 (बुधवार)
🕖 वेळ: संध्या. 7 ते 9
📍 Zoom वर Online

आजच्या या खास webinar मध्ये जाणून घ्या:

🚀 10X Growth मिळवण्यासाठी strategy
📊 Beginners ते Experts साठी मार्गदर्शन
💼 Profitable Trading आणि Investing ची सूत्रं
📉 नुकसान टाळण्यासाठी Secret Techniques

🎯 Free Entry | अगदी मर्यादित जागा उरल्या आहेत!

👇 लगेच Zoom वर नोंदणी करा:

🔗 Zoom Registration Link - us06web.zoom.us/webinar/register/WN_9iHVa-sASZGCPs…
🔑 Meeting ID: 894 9682 0202
🔐 Passcode: 766202

💡 तुमचं Future secure करायचं असेल, तर ही संधी आज गमावू नका!

7 months ago | [YT] | 1

Shambhuraj Khamkar- Hindi

🤫 Big Investors जे करतायत तेच तुम्ही शिकणार आहात…
एका खास Webinar मध्ये – 28 मे रोजी!

🔥 “Stock Market 10X Growth Formula” – Exclusive Free Webinar 🔥

आपण सर्वांना खास आमंत्रण देत आहोत एका अशा webinar साठी ज्यामुळे तुमचा stock market चा दृष्टीकोनच बदलून जाईल!

🗓 Date: 28 मे 2025 (बुधवार)
⏰ Time: संध्या. 7 ते 9
📍 Online - Zoom वर

या webinar मध्ये शिकाल:
🚀 10X Growth मिळवण्यासाठी strategy
📊 Beginners ते Experts साठी practical मार्गदर्शन
💼 Profitably invest आणि trade कसे करावे
📉 Loss टाळण्यासाठी खास सूत्र

🎯 Free Entry | Limited Seats

👇 येथे क्लिक करून लगेच नोंदणी करा:
🔗 Zoom Registration Link: us06web.zoom.us/webinar/register/WN_qsGOPztqTfCv7-…
🔑 Meeting ID: 813 5987 0780
🔐 Passcode: 288961

तुमचं Future secure करायचंय ना? मग ही संधी सोडू नका!

7 months ago | [YT] | 2

Shambhuraj Khamkar- Hindi

💁‍♂ मी शंभूराज खामकर आपल्यासाठी Stock Market 10X Growth formula हा एक स्पेशल वेबिनार घेऊन येत आहे.

📈वेबिनारचे नाव: “Stock Market 10x Growth Formula”
🗓दिनांक : 10 May 2025
⏱वेळ: 7 Pm to 9 Pm

🎯 ह्या वेबिनारमध्ये F&O ट्रेडिंग बद्दल सर्व ट्रिक्स आणि टेकनिक्स अगदी सोप्या भाषेत सांगण्यात येईल.

📩 वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक :👇🏻
us06web.zoom.us/webinar/register/WN_kt34UozITSiFo5…

Webinar ID - 868 1490 2418
Password - 073782

8 months ago | [YT] | 4

Shambhuraj Khamkar- Hindi

🙏🏻नमस्कार,

💁‍♂️ मी शंभूराज खामकर आपल्यासाठी Stock Market 10X Growth formula हा एक स्पेशल वेबिनार घेऊन येत आहे.

📈वेबिनारचे नाव: “Stock Market 10x Growth Formula”
🗓️दिनांक : 01 Feb 2025
⏱️वेळ: 7 Pm to 9 Pm

🎯 ह्या वेबिनारमध्ये F&O ट्रेडिंग बद्दल सर्व ट्रिक्स आणि टेकनिक्स अगदी सोप्या भाषेत सांगण्यात येईल.

📩वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक :👇🏻
us06web.zoom.us/webinar/register/WN_9fejHc7iRIGV1q…

🙏🏻धन्यवाद🙏🏻

11 months ago | [YT] | 3

Shambhuraj Khamkar- Hindi

🤔आदाणीवरील आरोप आणि त्याचे परिणाम📊



🔹हिंडेनबर्गचा प्रकोप संपत नाही तोवर अदाणी मागे आता US SEC (Security Exchange Commission) चे नवे संकट उभे राहिले आहे. SEC च्या गंभीर आरोपामुळे आता अडाणी ग्रुपला मोठा फटका बसला आहे, बातमी आल्याच्या एकाच दिवसात तब्बल 2.2 लाख करोड एवढा लॉस सहन करावा लागला आहे. संपूर्ण प्रकरण काय त्याची करणे आणि मार्केटवर होणारा त्याचा परिणाम ह्या ब्लॉग मध्ये सविस्तरपणे मांडला आहे.


🔹US SEC ने US डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ ईस्टर्न कोर्ट न्यूयॉर्कमध्ये यूएस गुंतवणूकदारांची फसवणूक आणि धोकाधडि बद्दल तक्रारी दाखल केल्या.
US वकिलांनी अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी, सागर अदाणी आणि इतर सहा जणांवर राज्य वीज वितरण कंपन्यांसोबत “किंमतदार सौर ऊर्जा पुरवठा करार” मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना रु. 2,029 कोटी लाच दिल्याबद्दल दोषी ठरवले तसेच या करारांमुळे 20 वर्षांमध्ये $2 अब्ज नफा मिळण्याची अपेक्षा आहे असे देखील सांगण्यात आले.
वकिलांनी असेही सांगितले की अदानी ग्रीन एनर्जीच्या अदानी आणि इतर अधिकाऱ्यांनी या कराराच्या आधारे अमेरिकेतील कर्जदार आणि गुंतवणूकदारांकडून हा भ्रष्टाचार लपवून त्या कंपनीसाठी $3 बिलियन पेक्षा जास्त कर्जे आणि पैसे जमा केले.

🔹अदानीने अगदी काही दिवसांपूर्वी $600 दशलक्ष किमतीचे बॉन्ड जारी केले होते ज्याला 3x पेक्षा जास्त मागणी होती परंतु ह्या आरोपानंतर त्यांनी हे बोंडस मार्केट मधून वापस घेतले.

🤷🏻‍♂️ SEC चे आरोप काय?
1. 1934 च्या सिक्युरिटीज एक्स्चेंज कायद्याचे उल्लंघन सामग्री ऑफर करताना खोटी विधाने.
2. सिक्युरिटीजची फसवणूक.
3. यूएस फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याबद्दल सिरिल कॅबनास यांच्यावर आरोप.
--------------------------------------------------
शेअर मार्केट अपडेट्स आणि माहितीपूर्ण माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी आजच आमच्या टेलीग्राम चॅनेलला खालील लिंकवरून जॉइन व्हा.
t.me/shambhurajkhamkar
--------------------------------------------------

😵‍💫 इतर सहा आरोपीची नावे:
i) विनीत जैन,जे अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे CEO आहेत,
ii) रणजित गुप्ता (जे 2019 ते 2022 दरम्यान Azure Power Global Ltd चे CEO होते),
iii) रुपेश अग्रवाल, ज्यांनी देखील काम केले Azure Power सह (२०२२ आणि २०२३ दरम्यान);
iv, v, vi) सिरिल कॅबनेस, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सचे नागरिक, सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा, हे तिघेही कॅनडाच्या संस्थात्मक गुंतवणूकदारासोबत काम केलेले व्यक्ति आहेत.

🤔 मार्केटवर काय परिणाम होईल?
मार्केट आधीच Bearish मूड मध्ये असताना ही बातमी फॉल साठी अजूनच ज्वलंत ठरली परंतु ह्या मुळे मार्केट मध्ये लोंगटर्मसाठी काही मोठा परिणाम दिसून येणार नाही कारण निफ्टि मध्ये अदाणीच्या स्टॉक्स सोबतच इतर मोठ्या परिणाम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश देखील होतो. अदाणी ग्रुपच्या स्टॉक्स वर मात्र संकटाचे सावट राहणार आणि ह्या प्रकरणात जसे चंगल्या किंवा वाईट बातम्या येतील तसे ट्रेडर प्रतिसाद करतील हे नक्की.

शेअर मार्केट बद्दल नवनवीन संकल्पना शिकण्यासाठी तसेच अपडेटेड राहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला Subscribe करा.


youtube.com/@Shambhuraj_khamkar
© Shambhuraj Khamkar Trading Academy
अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे
📞 8802809090

1 year ago | [YT] | 2