All Information About Food Technology
Aim: Making the Food Technologist
*नमस्कार मित्रांनो,; बी टेक फूड टेक्नॉलॉजी बद्दल माहिती देण्याकरिता आपल्या चैनल ची सुरुवात केलेले आहे मित्रांनो फूड टेक्नॉलॉजी बद्दल मराठीत माहिती देणारे एकही यूट्यूब चैनल नाही त्यामुळे मराठीमध्ये माहिती देण्याचे काम या ठिकाणी आपल्या चैनल मार्फत चालू आहे. मराठी मुलांना फूड टेक्नॉलॉजी बद्दल पूर्णपणे माहिती व्हावी हाच एक माझा उद्देश आहे. जेणेकरून मराठी मुले या कडे वळतील व त्यांचे फ्युचर सुंदर होईल.*
**********************************************************************************************************************************
काही प्रश्न असतील तर , Instagram page वर विचारू शकता 👇👇👇
insta : www.instagram.com/food_future21?igsh=bzJsaDlhc3J4O…
तसेच आपल्या teligram चॅनल देखील जॉईन करा 👇👇👇
Food Future21
All about food technology