महात्मा बसवेश्वर -बसवण्णा आणि शरणांच्या चरीत्रासह त्यांच्या वचनांची, वारकरी संत परंपरेची ओळख करून देणारी लिंगायत -वीरशैव , बहुजन -लोक संकृती, सीमावर्ती मिश्र जीवन शैलीचे दर्शन , शाहू, फुले, आंबेडकर वारसा सांगणारी
ಬಸವೇಶ್ವರ - ಬಸವಣ್ಣ ಮತ್ತು ಶರಣರ ಚರಿತ್ರೆಯೊಂದಿಗೆ ಅವರ ವಚನಗಳನ್ನು ಹಾಗೂ ವಾರಕರಿ ಸಂತ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಪರಿಚಯಿಸುವ.. ಲಿಂಗಾಯತ ವಿಚಾರಧಾರೆ ಮತ್ತು ಜೀವನಶೈಲಿಯನ್ನು ಸಮಕಾಲೀನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುವ, ಗಡಿಭಾಗದ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಜೀವನಶೈಲಿಯ ದರ್ಶನ ಮಾಡಿಸುವ, ಶಾಹು, ಫುಲೆ, ಅಂಬೇಡ್ಕರವರ ತತ್ವ ಮತ್ತು ಪರಂಪರೆಯನ್ನು ಸಾರುವ ವಾಹಿನಿ
Editor Channavir Bhadreshwarmath, a researcher on the sect and the author of the Marathi book Sharan Gatha
चन्नवीर भद्रेश्वरमठ, एम. ए. इंग्लीश, एमजे (मीडिया सायन्स), उत्तम लेखक, प्रभावी वक्ते आणि सर्जनशील अनुवादक म्हणून परिचित. पेशाने पत्रकार. समकालीन घटनांचे भाष्यकार, पुस्तकांसोबतच माणसं वाचण्यात रस असलेले, वारकरी संप्रदायावर शरणांचा प्रभाव यांसह सिमावर्ती लोकसंस्कृतीचे, जानपद परंपरांचे अभ्यासक. मराठीसह कन्नड आणि इंग्रजीवर प्रभुत्व ..सोलापूर येथील शरण साहित्य अध्यासन प्रकल्पाचे प्रमुख - 9922241131



BASAVA WANI

ಕನ್ಹೇರಿ ಕಾಡಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಮಠದ ಸ್ವಾಮಿ ಬಸವ ಅನುಯಾಯಿಗಳಿಗೆ 'ತಾಲಿಬಾನಿಗಳು' ಎನ್ನುವದು ಸರಿಯೇ ?

1 year ago | [YT] | 2

BASAVA WANI

राहुल गांधी यांना इस्टलिंग दीक्षा दिल्याने चित्रदुर्ग मुरघा महाराज यांना अडकवण्यात आलंय, अस वाटत का?

3 years ago | [YT] | 6

BASAVA WANI

आज डॉक्टर बाबासाहेबाना अभिवादन करताना दोन वर्षांपूर्वी बसवण्णा आणि बाबासाहेब या दोन महात्मातील साम्य शोधण्याचा प्रयत्न केला..बसवण्णा हे उगवतीचे सूर्य आहेत तर बाबासाहेब मध्यान्हीचे प्रखर तेज आहेत...आमच्या भगिनी डाक्टर प्रा.ज्योती वाघमारे यांनी ही मुलाखत घेतली..

5 years ago | [YT] | 5