Marathi Healing मध्ये तुमचं मनापासून स्वागत 🌿 Marathi Healing | मातृभाषेतून प्रत्येकासाठी हीलिंग
हे चॅनल प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यात emotional healing, mental peace, self-confidence, positive mindset आणि inner transformation हवी आहे.
इथे आपण मन, भावना आणि आयुष्य heal करण्याचा सुंदर प्रवास एकत्र करणार आहोत.”
या चॅनलवर तुम्हाला मिळेल:
✨ Emotional Healing Guidance
✨ EFT Tapping Sessions
✨ Ho’oponopono Healing
✨ Meditation & Relaxation
✨ Stress & Anxiety Healing
✨ Relationship & Self-Love Guidance
✨ Positive Affirmations
✨ Life Coaching & Motivation
✨ Mindset Transformation
आपलं मन, भावना आणि आयुष्य heal करून अधिक शांत, आनंदी आणि powerful जीवन जगण्यासाठी आपण एकत्र प्रवास करूया 🤍
Subscribe करा आणि healing च्या या सुंदर प्रवासाचा भाग बना 🌿
भावनिक शांती | आत्मविश्वास | आनंदी आयुष्य
Marathi Healing | सर्वांसाठी मातृभाषेतून हिलींग ∞
नवरात्रि स्पेशल हीलिंग
तुमच्या अंतरंगातील ९ मोठ्या शत्रूंचे हीलिंग करा यूट्यूब लाईव्ह दररोज सकाळी ९ वाजता
युट्यूबवर जॉईन करायला लिंक
youtube.com/@MarathiHealing
5 days ago |[YT] | 4
View 0 replies
Marathi Healing | सर्वांसाठी मातृभाषेतून हिलींग ∞
🌼 पितृपक्ष विशेष – पूर्वजांसाठी उपचारात्मक प्रार्थना 🌼
आपल्या जीवनात आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, संस्कार आणि प्रेम सदैव साथ देत असते. पितृपक्षाच्या या पवित्र काळात आपण प्रेम, कृतज्ञता आणि क्षमाभावाने आपल्या पूर्वजांचे स्मरण करूया. 🙏
या निमित्ताने Marathi Healing Channel वर दररोज सकाळी ९:०० वाजता विशेष Ancestral Healing Ho’oponopono Prayer आयोजित करण्यात आली आहे.
या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या पूर्वजांप्रती मनःपूर्वक म्हणूया—
ही भावपूर्ण प्रार्थना आपल्या मनाला शांतता, कुटुंबात सकारात्मकता आणि पूर्वजांप्रती कृतज्ञतेची अनुभूती देण्यासाठी एक सुंदर आध्यात्मिक संधी आहे.
📅 दररोज
⏰ सकाळी ९:०० वाजता
📺 Marathi Healing Channel वर
आपण स्वतः सहभागी व्हा आणि आपल्या कुटुंबीयांनाही प्रेमपूर्वक आमंत्रित करा.
चला, पितृपक्षाच्या या पवित्र काळात एकत्र येऊन आपल्या पूर्वजांना आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावपूर्ण अर्पण करूया. 🙏🌸
आपली उपस्थिती या प्रार्थनेला अधिक अर्थपूर्ण बनवेल.
2 weeks ago |[YT] | 12
View 0 replies
Marathi Healing | सर्वांसाठी मातृभाषेतून हिलींग ∞
मन शांत करणारी धन्यवाद धुन
https://youtu.be/2ZF0yjWelB0
2 months ago |[YT] | 2
View 0 replies