Xplore with Kunamika

Hello friends! My self Kunal Sakpal and welcome to my YouTube channel Kunamika Travelicious. On this channel you will be able to see all my travelling vlogs, motovlogs and places I explore. New videos every week. Do subscribe the channel.


Follow me on
Instagram : kunamikatravelicious


Xplore with Kunamika

जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय जय शंभुराजे 🚩

2 years ago | [YT] | 1

Xplore with Kunamika

पाहुनी शौर्य तुजपुढे

मृत्यूही नतमस्तक झाला!

स्वराज्याच्या मातीसाठी

माझा शंभूराजा अमर झाला!!

छत्रपती शंभुराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! 💐🚩

2 years ago | [YT] | 2

Xplore with Kunamika

Do watch this video and the beauty of Coorg karnataka Incredible India! ❤️

3 years ago | [YT] | 1