सत्संग म्हणजे काय अन् कशासाठी करायचा?.. १. सात्विक विचाराने एकत्र येवून धार्मिक वाचन,नामस्मरण करणे! २. अध्यात्मिक विचारांवर चिंतन करून चर्चा करणे! ३. आपल्या कौटुंबिक कामातून वेळ काढून देवाची भक्ती करणे! ४. आपले मन अन् विचार शुद्ध ठेवण्यासाठी एकत्र बसून नामस्मरण करणे. ५. चिंतन,मनन,आठवण,कीर्तन तिथेच भगवंत!
*"जसे दिवा त्यात वात,तेल घातले की प्रकाश तयार होतो!असा प्रकाश सत्संगातून निर्माण करणे*"
चार नद्या एकत्र आल्या की संगम होतो!!तिथे तीर्थक्षेत्र तयार होते!!तसे चार भक्त एकत्र आले की जो संगम तयार होतो तो म्हणजे सत्संग!!आपले मनाचे पावित्र्य टिकविण्यासाठी सत्संग करावा!!देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी सत्संग करावा!!
*आपट्याची पानं म्हणून सोनं वाटूया,* *प्रेम, आपुलकी आणि स्नेहाच्या नात्याला जपून ठेवूया.* *वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!* *दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद भरून राहो.*
*👉श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दैदिप्यमान असा होता. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रुपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे.*
Infinity Divine Wisdom
सत्संग म्हणजे काय अन् कशासाठी करायचा?..
१. सात्विक विचाराने एकत्र येवून धार्मिक वाचन,नामस्मरण करणे!
२. अध्यात्मिक विचारांवर चिंतन करून चर्चा करणे!
३. आपल्या कौटुंबिक कामातून वेळ काढून देवाची भक्ती करणे!
४. आपले मन अन् विचार शुद्ध ठेवण्यासाठी एकत्र बसून नामस्मरण करणे.
५. चिंतन,मनन,आठवण,कीर्तन तिथेच भगवंत!
*"जसे दिवा त्यात वात,तेल घातले की प्रकाश तयार होतो!असा प्रकाश सत्संगातून निर्माण करणे*"
चार नद्या एकत्र आल्या की संगम होतो!!तिथे तीर्थक्षेत्र तयार होते!!तसे चार भक्त एकत्र आले की जो संगम तयार होतो तो म्हणजे सत्संग!!आपले मनाचे पावित्र्य टिकविण्यासाठी सत्संग करावा!!देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी सत्संग करावा!!
" सत्संग चाले जिथे! प्रत्यक्ष सद्गुरु उभा तिथे🙏
1 month ago | [YT] | 17
View 1 reply
Infinity Divine Wisdom
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबासाठी उज्वल जावो.
या दिवाळीत देव तुम्हाला
प्रत्येक गोष्टीत यश देवो.
💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫
2 months ago | [YT] | 6
View 1 reply
Infinity Divine Wisdom
"लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख-समृद्धी व शांती घेऊन घरी.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!"
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
Infinity Divine Wisdom
गाई वासराला पुजूया
संस्कृती आपली जपूया
वसुबारसेला सर्वांनी
मिळून दिवाळी साजरी करूया
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
Infinity Divine Wisdom
*आपट्याची पानं म्हणून सोनं वाटूया,*
*प्रेम, आपुलकी आणि स्नेहाच्या नात्याला जपून ठेवूया.*
*वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!*
*दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद भरून राहो.*
3 months ago | [YT] | 6
View 0 replies
Infinity Divine Wisdom
अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा विजय असो! उत्तम दसऱ्याच्या शुभेच्छा !
3 months ago | [YT] | 7
View 0 replies
Infinity Divine Wisdom
जय माता दी 🙏
3 months ago (edited) | [YT] | 15
View 0 replies
Infinity Divine Wisdom
'घटस्थापना' आणि नवरात्री उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
3 months ago | [YT] | 10
View 0 replies
Infinity Divine Wisdom
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*
*👉श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दैदिप्यमान असा होता. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रुपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे.*
*श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो.*
3 months ago | [YT] | 15
View 0 replies
Infinity Divine Wisdom
"देवी दुर्गेची महाशक्ती |आठ शस्त्रांचा रहस्य"
3 months ago | [YT] | 10
View 0 replies