नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या speducational Guru चॅनल ला नवीन असाल तर लाईक, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.येथे तुम्हाला विद्यार्थ्यांचे खेळ, तसेच School Activity, New Games, विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मजेशीर खेळ, IQ TEST, ChallenginG Games, Math Puzzles, Math Trick, Brain teasing Fun, आणि विविध प्रकारचे खेळ पाहण्यास मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.
SP EDUCATIONAL GURU
180 ला 5 ने भागल्यावर आलेल्या भागाकाराला परत 3 ने भागल्यावर आलेल्या भागाकाराला 2 ने गुणले असता उत्तर किती येईल? लावा डोक आणि सोडवा🤔
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
SP EDUCATIONAL GURU
संविधान दिन केव्हा साजरा करतात🤔
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
SP EDUCATIONAL GURU
शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो ?
4 months ago | [YT] | 8
View 0 replies
SP EDUCATIONAL GURU
1,3,5,7, ...., 11 ...., ...., 17, .... 21 रिकाम्या जागी अंक ओळखा..?
4 months ago | [YT] | 3
View 0 replies
SP EDUCATIONAL GURU
IQ TEST 🤔
👇👇👇👇
2 = 3
3 = 9
5 = 21
8 = 39
? = ??
17 = 93
रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा.
4 months ago | [YT] | 4
View 0 replies
SP EDUCATIONAL GURU
घड्याळ मध्ये खालीलपैकी सव्वा म्हणजे किती ?
4 months ago | [YT] | 4
View 0 replies
SP EDUCATIONAL GURU
भारत देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळाले?
5 months ago | [YT] | 6
View 1 reply
SP EDUCATIONAL GURU
2-1 = 1
3-1 = 8
4-1 = 27
6-1 = ?
विचार करून उत्तर द्या....
10 months ago | [YT] | 23
View 7 replies
SP EDUCATIONAL GURU
दिलेले उदाहरण सोडवा.
उदाहरण व्यवस्थित वाचा आणि शांततेत उत्तर द्या.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
3 मध्ये 4 मिळवले आणि आलेल्या उत्तरातून 2 वजा केले.नंतर आलेल्या उत्तराला 3 ने गुणले असता उत्तर किती येईल?
10 months ago | [YT] | 15
View 1 reply
SP EDUCATIONAL GURU
1+2 = 6
2+3 = 10
3+4 = 14
5+6 = ?
11 months ago | [YT] | 16
View 1 reply
Load more