New Business ideas & Government Business related Schemes.
या चॅनेल वर तुम्हाला नव नवीन व्यवसाय कोणते व त्या व्यवसाया संधर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. त्याच बरोबर शासनाच्या योजनेतून तुम्ही कशा प्रकारे आपला बिझनेस सुरू करू शकता याचे मार्गदर्शन आम्ही आपल्याला करू, बिझनेस कसे सुरू करायचे याचे विडिओ, आणि वेगवेगळे सुरू असलेले बिझनेस चे विडिओ आपल्याला पाहायला मिळतील.
या चॅनेल वर अपलोड केलेल्या विडिओ च्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
Vishal Patil, Sangli District Co-ordinater(Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal)
Vishal Patil Udyog Mitra
Vishal Patil
Vishal Patil Marathi
Vishalpatil
Vishal Patil udyog mitra
Vishal patil udyog mitra
Vishal Patil business guru
Vishal Patil business Ideas
Marathi business ideas
Vishal patil vlogs
Patil Vishal
Vishal
Vishal Patil Marathi Channel
Vishal Patil Youtube Channel
Vishal Patil Udyog Mitra
2 years ago | [YT] | 8
View 4 replies
Vishal Patil Udyog Mitra
मोठ्या संख्येने उपस्थित रहा👍👍🚩🚩
3 years ago | [YT] | 66
View 4 replies
Vishal Patil Udyog Mitra
उद्या दिनांक 18/05/2022 रोजी, सकाळी 10 वाजता....
3 years ago | [YT] | 13
View 9 replies
Vishal Patil Udyog Mitra
उद्या दिनांक 11/04/2022 रोजी सकाळी 10.00 वाजता एक नवीन विडिओ घेऊन येत आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेतून व्याज परतावा नक्की कसा मिळतो या बद्दल, विडिओ नक्की पहा.
3 years ago | [YT] | 12
View 0 replies
Vishal Patil Udyog Mitra
4 years ago | [YT] | 17
View 0 replies
Vishal Patil Udyog Mitra
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांची कर्ज योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी ऑनलाईन वेबिनार.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांचेमार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी आणि नविन व्यावसायीक उदयोजकांसाठी शुक्रवार दिनांक 29.10.2021 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे.
विषय :-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनांची माहिती,
मार्गदर्शन व चर्चा.
प्रमुख मार्गदर्शक :-श्री.विशाल पाटील, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, सांगली.
दिनांक 29.10.2021 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार सदर meet.google.com/wmy-uppp-mps या लिंकवर आपण दिलेल्या तारखेस व विहीत वेळेत सहभागी व्हावे. वेबिनारमध्ये इच्छूक बेरोजगार उमेदवारांनी आणि याआधी नोंदणी केलेले लाभार्थ्यी यानीही सहभाग नोंदवावा.
सर्वांना मॅसेज पाठवा ही विनंती 🙏🙏
4 years ago | [YT] | 14
View 6 replies
Vishal Patil Udyog Mitra
दि. 01/06/2021 ,उद्या सकाळी 10 वाजता
लाकडी घाना तेल व्यवसाय, Success Story
आपल्या Youtube Channel वर पाहायला विसरू नका👍👍👍
4 years ago (edited) | [YT] | 12
View 2 replies
Vishal Patil Udyog Mitra
My new Marathi Vlogs Channel | VishalPatilVlogs
Visit My Channel & Subscribe, Channel link👇
www.youtube.com/channel/UCIsO...
4 years ago | [YT] | 4
View 0 replies