नमस्कार मित्रांनो, माझ्या एकाच चँनल वर तुम्ही
कूकींग,
आर्ट,
क्राफ्ट,
एम्ब्रॉयडरी,
विणकाम,
ओरिगामी,
टाकाउपासून टिकाऊ वस्तू,
शालेय उपक्रम
आणि
बरच काही बघू शकणार आहात... त्यामुळे चॅनलला Subscribe नक्की करा.... मला अपेक्षा आहे तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडतील😊
Hello friends,
Stay tuned with us for...
#Bestoutwaste
#Art
#Craft
#Crocheting
#Painting
#cooking
n
many more....
So please guys do subscribe my channel and stay connected 😊😊🙏🙏
Craft & Kitchen
सर्वांचे खूप खूप खूप धन्यवाद....🙏🙏🎊✌️
2 years ago | [YT] | 16
View 8 replies
Craft & Kitchen
महाराष्ट्रातील आद्य राजकुळ म्हणजे शालिवाहन, सातवाहन (ज्याच्या रथाला सात घोडे आहेत असा तो सूर्य त्याचा वंश) ज्यांनी आपल्या महाराष्ट्रावर चारशे वर्षे राज्य केले, महाराष्ट्र संस्कृती रूजवली, वृद्धिंगत केली, त्या राजकुळातील मातृसत्ताक पद्धती मानणारा राजा गौतमीपुत्र सातकर्णी ह्याने आक्रमक नहपान क्षत्रपाचा कायमस्वरूपी पराभव केला.. तो इ.स. ७८ ह्या वर्षी तो विजय दिवस म्हणून जी कालगणना सुरू झाली, तिला शके असे म्हणतात. चैत्र महिन्यांपासून हि कालगणना सुरू झाली. ह्या दिवशी लोकांनी ध्वजाचे प्रतिक म्हणून गुढी उभारली होती तीच परंपरा आजही कायम आहे.......
――――――――――――
अशा शौर्याचे प्रतिक असलेल्या *गुढीपाडव्याच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा...*🚩🚩🚩🚩
2 years ago | [YT] | 13
View 2 replies
Craft & Kitchen
https://youtu.be/v_sZPV0wu3U
होळीसाठी नैवेद्य...
*पुरण पोळी*
अगदी बारीकसारीक गोष्टीसह पुरण पोळीची ही रेसिपी नक्की try करा...
🧡💛💚💙💜❤️
2 years ago | [YT] | 5
View 2 replies
Craft & Kitchen
विदर्भातील प्रसिद्ध घाऱ्याची रेसिपी
https://youtu.be/bTVZ5rCbfYo
3 years ago | [YT] | 5
View 4 replies
Craft & Kitchen
Winter Craft Ideas...
विणकाम https://youtu.be/-iNyAh5Da0Q
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
Craft & Kitchen
जुन्या पणत्यांच सुंदर क्राफ्ट
https://youtu.be/B9YJo4sIi4Q
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
Craft & Kitchen
दिवाळीसाठी खास लक्ष्मीच्या पावलांच्या रांगोळी
https://youtu.be/ceJWqFg04ck
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
Craft & Kitchen
पौष्टिक शंकरपाळे रेसिपी
https://youtu.be/_1cWPZVoaKY
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Craft & Kitchen
मुखविलास लाडू😋😋 लाडू बनवण्याची पारंपरिक पद्धत
https://youtu.be/p-iwRFcD2R4
3 years ago | [YT] | 3
View 0 replies
Craft & Kitchen
चकलीची ही रेसिपी नक्की try करा
https://youtu.be/G_ZoTKigQYw
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
Load more