💖 "मनगंध प्रेमकथा" मध्ये तुमचं मनापासून स्वागत!
आम्ही घेऊन आलो आहोत हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रेमकथा – जिथे भावना आहेत, नात्यांची गुंतागुंत आहे, आणि प्रत्येक संवादामागे एक अनकही वेदना किंवा प्रेम लपलेलं आहे.
येथे तुम्हाला भेटतील:
🌸 पार्थ आणि अवनी सारख्या सुंदर जोड्यांची प्रेमयात्रा
🌸 मनात घर करणारे डायलॉग्स आणि lifelike scenes
🌸 रोमँटिक, थरारक आणि भावनिक कथानक
📌 नवीन भाग दररोज
📌 प्रत्येक कथा – जणू आयुष्यात घडणारीच!
जर तुम्हाला अशा प्रेमात गुंतवणाऱ्या, भावनांनी भरलेल्या कथा आवडत असतील…
तर subscribe करा "मनगंध प्रेमकथा" आणि प्रेमाच्या या प्रवासात सामील व्हा!
❤️ प्रेम... जसं शब्दांत सांगता येत नाही… तसंच इथे अनुभवता येतं!
#MarathiLoveStories #PremKatha #VoiceoverStory #ManagandhPremkatha #EmotionalRomanticSerie
मनगंध 11:11
कथा अर्धवट राहिली होती… पण आता ती पुन्हा सुरू झालीय ❤️
नवीन episode अपलोड झालाय — बघायलाच हवा! 💥
तुमचं love आणि support नेहमीसारखं देत राहा 🫶
https://youtu.be/sHWARX5frq4
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
मनगंध 11:11
✨ नमस्कार सगळयांना ✨
तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी 🎉
आजपासून आपली 💗 सिक्रेट लव्ह 💗 ही स्टोरी तुम्हाला आवाजासह ऐकायला मिळणार आहे! 🎙️😍
👉 आतापर्यंत तुम्ही ही कथा वाचत होतात, पण आता तुम्ही ती Feel कराल – संवाद, भावना, रोमँटिक क्षण, सस्पेन्स… सगळं काही आवाजासह अधिक जिवंत होणार आहे.
तुमचं प्रेम आणि साथ असंच देत राहा ❤️
#SecretLove #MarathiStory #RomanticStory
4 months ago | [YT] | 33
View 1 reply
मनगंध 11:11
💞 College love story https://youtu.be/c78-MQvEHwM
4 months ago | [YT] | 1
View 0 replies
मनगंध 11:11
🌸✨🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏✨🌸
नमस्कार सगळ्यांना 🙏
गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये मला रोज व्हिडिओ अपलोड करता येणार नाहीत... पण काळजी करू नका, मी शक्य तेवढं प्रयत्न करून तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ टाकेन ❤️
स्टोरीला आवाज मात्र आत्ता देता येणार नाही, प्लीज समजून घ्या 🥺🙏
वेळ मिळताच माझ्या आवाजात सुंदर स्टोरीज नक्की अपलोड करेन ✨💫
तुमचं सपोर्ट, तुमचं प्रेम असंच कायम ठेवा ❤️
गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो 🌺🙏
4 months ago | [YT] | 51
View 4 replies
मनगंध 11:11
💞कॉलेज लव्ह स्टोरी भाग 5
https://youtu.be/_WTb89GiKE4
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
मनगंध 11:11
🙏नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो... कसे आहात सगळे... मी आज मी तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आले आहे.
तुम्हाला आठवतोय तो गर्विष्ठ आदित्य राणे आणि स्वाभिमानी सई शिंदे... एका कॉन्ट्रॅक्टने सुरू झालेलं त्यांचं नातं, अनेक वादळातून जाऊन आता कुठे प्रेमाच्या किनाऱ्यावर पोहोचलं होतं. पण... कहाणी अभी बाकी है मेरे दोस्त...
तुम्हा सगळ्यांची लाडकी, तुमच्या हृदयाच्या जवळची गोष्ट... 💔 जबरदस्तीचे लग्न '... पुन्हा एकदा परत येत आहे
मी घेऊन येत आहे 💔 जबरदस्तीचे लग्न चा नवीन सीझन... भाग २१ पासून पुढे...
आणि हो, यावेळी तुम्हाला मिळणार आहे रोमान्सचा डबल डोस... आदित्य आणि सईचे असे काही क्षण, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील. सोबतच असेल थोडी कॉमेडी, थोडं टशन आणि एक असं रहस्य... जे त्यांच्या नात्याची पुन्हा एकदा परीक्षा घेईल तर तयार आहात आदित्य आणि सईच्या या नवीन प्रवासासाठी... पहिला भाग येणार आहे...
तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, बेल आयकॉन दाबा आणि हो... कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही किती एक्सायटेड आहात... भेटूया लवकरच... नवीन भागासोबत...
5 months ago | [YT] | 46
View 4 replies
मनगंध 11:11
💔जबरदस्तीचे लग्न season 2
https://youtu.be/YI2MPelsahs
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
मनगंध 11:11
💔✨ जबरदस्तीचे लग्न परत सुरू होत आहे! ✨💔
तुमच्या प्रचंड प्रेमामुळे आणि मागणीनुसार ही स्टोरी आता Season 2 घेऊन येतेय 🔥
नवीन भाग, नवीन ट्विस्ट आणि भरपूर रोमान्स 💕
आदित्य आणि सई ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं ❤️
आता तुम्ही राजवीर आणि अनिका ला पण तसंच भरभरून प्रेम द्या 🌸
📌 पहिला भाग लवकरच येतोय... तयार रहा!
#जबरदस्तीचेलग्न #MarathiStory #Season2 #RajveerAnika
5 months ago | [YT] | 49
View 1 reply
मनगंध 11:11
💖 नवीन स्टोरी अलर्ट! –💗 सिक्रेट लव्ह” 💗
तुम्ही तयार आहात का… एक खडूस बॉस आणि एक दमदार मुलगी – आणि हो… एक शॉकिंग ट्विस्ट! 😱
अनन्या आणि आरवची पहिली भेट साधी नाही… थोडीशी टशन, थोडीशी कॉमेडी, आणि शेवटी… तुम्हाला हवा असलेला धमाका!
💥
#MarathiStory #LoveStory #YouTubeStory #NewEpisode
5 months ago | [YT] | 70
View 2 replies
मनगंध 11:11
💞कॉलेज लव्ह स्टोरी भाग 4
https://youtu.be/tvQFyy5uCr0
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more