Real Roshan Patole VLog

नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटोळे माझ्या चॅनेल वर सर्वांच स्वागत करतो.
सामान्य कुटुंबातील व्यक्तीचं जीवन, गावातील घडामोडी, शेतकरी वर्ग, मिडल क्लास फॅमिली या सर्वांच चित्रीकरण आपण आपल्या चॅनेल मार्फत करणार आहोत..
माझ्या जीवनातील काही घडामोडी, सामान्य मुलगा कसा जीवन जगतो ते आपण या मार्फत बघणार आहोत..
तुम्ही नक्कीच या शेतकरी पुत्राला सपोर्ट करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो...😊🙏


Real Roshan Patole VLog

New 10th Batch Admission Open🥳Limited Seats Available🔥💯✨

10 months ago | [YT] | 4

Real Roshan Patole VLog

रिल्स बनवा आणि सुपरस्टार व्हा, गल्लीतले पोरं दिल्लीत😍🤘 पूर्ण विडिओ बघायला विसरू नका ठीक सकाळी 8 वाजता💪👍

3 years ago | [YT] | 20

Real Roshan Patole VLog

FilmStar Amir Chaudhari यांची अचानक भयानक भेट‪@AwaraMann‬ उद्या सकाळी आठ वाजता विडिओ बघायला विसरू नका😍🔥🤘

3 years ago | [YT] | 23

Real Roshan Patole VLog

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 उद्या सायंकाळी ठीक 5 वाजता Live येणार आहे👍 चॅनेल Monetize झाला आहे आणि नवीन वर्ष सुरुवात नियोजन याबाबत सविस्तर चर्चा😍🔥

3 years ago | [YT] | 27

Real Roshan Patole VLog

Marathi Manus Vlog या आपल्या भावाचा चॅनेल आहे सगळ्यांनी जाऊन त्याचा विडिओ बघा आणि Like करा, Subscribe करायला विसरू नका..👍‪@marathimanusvlogs‬
‪@RealRoshanPatole‬

3 years ago | [YT] | 4

Real Roshan Patole VLog

1k Subscriber आणि वाढदिवसाच्या निमित्ताने Live येणार आहे.सर्वानी जॉईन व्हावं ही विनंती..👍
वेळ - 30 August 2022 सायंकाळी ५ वाजता

3 years ago | [YT] | 34

Real Roshan Patole VLog

Thanks to Everyone 🙏1k Subscriber In One Month Design By - ‪@renuka.graphics‬

3 years ago (edited) | [YT] | 34