१२ जानेवारी १७०८ रोजी मराठा स्वराज्याचे विस्तारक छत्रपती थोरले शाहु महाराजांचा राज्यारोहण सोहळा दिवस...मराठा साम्राज्याच्या विस्ताराची सुरुवात याच सुवर्णदिनी सुरू झाली... त्या निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती थोरले शाहु महाराजाना मानाचा त्रिवार मुजरा !! छत्रपति थोरले शाहु महाराज यांचा कार्यकाळ इ सन १७०८ ते १७४९ असुन या कार्यकाळात त्यांनी पंतप्रतिनिधी,प्रधानसेवक, सरसेनापती,सेनासाबसुभा, सरलष्कर, सेनाकर्ते आदी समस्त जातीधर्मातील सरदारांच्या मदतीने मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर-दक्षिण व पुर्व-पश्चिम दिशेला करवुन घेतला, त्यांच्या मृत्युसमयी मराठा साम्राज्याचा विस्तार पुर्व-पश्चिम ११०० माईल्स व उत्तर-दक्षिण १३०० माईल्स एवढा विस्तीर्ण पसरलेला होता... यावरुनच छत्रपति थोरले शाहु महाराज यांनी "मराठा साम्राज्याचे विस्तारक" म्हणून जे महत्त्वपुर्ण कार्य केले ,हेच स्पष्ट होते.
मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे जनक छत्रपति थोरले शाहु महाराज यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
Read 👇 ज्याप्रमाणे शिवाजीराजे शिक्के जिजाऊसाहेबांकडे ठेवीत होते, त्याचप्रमाणे संभाजीराजे येसूबाईराणीसाहेबांकडे शिक्के ठेवीत होते. त्यासंबंधी चिटणीस आपले बखरीत लिहितात - “शिक्के शिवाजी महाराज जिजाबाईसाहेब यांजकडे ठेवून करवीत होते. त्याचप्रमाणे संभाजीमहाराज यांनी शिक्के पेटीत घालून देवापाशी ठेवून पेटीची किल्ली वाड्यात असावी. शिक्के करणे ते परवानगीची याद जाली म्हणजे नेऊ समजावी. नंतर शिक्के तेथेच आणोन करवावे, असे येसूबाईसाहेब यांजकडून करवू लागले. याजवर त्या कागदावर शिक्के करविणे व आपले कागदपत्र लिहव चिठ्ठी चपाटी लिहविणे ते येसूबाईसाहेब, खंडोबल्लाळ यांजकडून करवू लागली." संभाजीराजांच्या राज्यकारभारात येसूबाईसाहेब मदत करीत असत. कारण त्यांच्या नावाची मुद्रा व शिक्का असल्याचे दिसते. 'आज्ञापत्रे' त्या स्वत: 'राजाज्ञा' असे लिहून काढीत असत. ' श्री सखी राज्ञी जयति' असा त्यांचा शिक्का होता. तसेच 'अज रख्तखाने सौ. येसूबाई' अशा त्यांच्या पत्राचा मायना पत्रांवर लिहीत. 'रख्तखाना' या शब्दाचा अर्थच सल्ला देणारी सल्लागार समिती. राजधानीत रायगडावर महिनोन् महिने संभाजीराजे अनुपस्थित असत. त्यावेळी सर्वत्र बातमी राखणे, गुन्हेगारांची वासलात लावणे, कैदेत दक्षता राखून ठेवणे हा कारभार येसूराणी जातीने करत असत. संभाजी राजे युद्धावर असताना येसूबाई राणी जनतेची काळजी मोठ्या समर्थपणे घेत असत. येसूबाईराणींना धार्मिक कार्याची आवड असावी कारण स्वराज्यातील धार्मिक स्थळाची जपणूक करणे, त्यांना प्रशासकीय मदत करणे याबाबत संभाजी राजांप्रमाणे येसूराणीही प्रयत्नशील होत्या. मराठ्यांच्या काळात प्रामुख्याने शिवकाळात 'पाचाड' हे ठिकाण महत्त्वाचे राहीले. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडमध्ये जिजाऊ आईसाहेब व प्रमुख मंत्र्याचे वास्तव्य राहिले. संभाजीराजांच्या काळातही हे राजनैतिक घडामोडींचे हे प्रमुख ठिकाण होते. अशा या पाचाडला राजमंदिर बांधण्याची आज्ञा संभाजी राजांनी केली. या बांधकामावर (मंदिराच्या) खुष होऊन येसूराणींनी बांधकाम करणाऱ्या अर्जोजी यादव यांना ५ हजार रुपये बक्षीस .....प्रासाद बांधले याकरिता राजेश्री स्वामी व सौभाग्यवती मातुश्री येसूबाईसाहेब यैसी संतोसी होऊन इमारतीच्या लोकांस तीन हजार होन व आर्जोजी यादव यास पांच हजार होन बक्षीस नेमिले. त्यामध्ये तीन हजार होन इमारतीच्या लोकांस दिलहे. वरील उल्लेखावरून स्वराज्यातील कलाकारांना त्यांच्या कलेविषयी प्रोत्साहन दिले जात होते असे दिसून येते. वास्तुकलेविषयी त्यांना आवड असल्याचेही दिसून येते.एकंदरीत येसूराणी संभाजीराजांच्या काळात फक्त नामधारी राणी म्हणून राहिल्या नाहीत तर, महाराणी म्हणून स्वराज्यात घडणाऱ्या राजकीय, धार्मिक कार्यांतही लक्ष देत. यावरून येसूराणींची कर्तव्यदक्षता, धर्मपरायणता, आणि जनकल्याणाच तळमळ दिसून येते.
छ.येसूबाई महाराणी
शंभू - येसू ♥️✨
13 hours ago | [YT] | 48
View 2 replies
छ.येसूबाई महाराणी
येसूबाई माँसाहेबांचं सौभाग्य अनर्थाकडे 🥺🙏🚩
१ फेब्रूवारी,१६८९
Releasing in cinemas on 14th February 2025.
#Chhaava #ChhaavaOnFeb14
@vickykaushal09 @rashmika_mandanna #AkshayeKhanna #DineshVijan @laxman.utekar @arrahman @thewriteinsaan @irshadkamilofficial @sharadakarki @pvijan @sonymusicindia
11 months ago | [YT] | 443
View 1 reply
छ.येसूबाई महाराणी
One of the Most Powerful yet Unknown Queen in Indian History
✨Maharani Yesubai Aaisaheb Maharaj 🙏🚩
#maharaniyesubai #swarajya
11 months ago (edited) | [YT] | 560
View 3 replies
छ.येसूबाई महाराणी
१२ जानेवारी १७०८ रोजी मराठा स्वराज्याचे विस्तारक छत्रपती थोरले शाहु महाराजांचा राज्यारोहण सोहळा दिवस...मराठा साम्राज्याच्या विस्ताराची सुरुवात याच सुवर्णदिनी सुरू झाली... त्या निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती थोरले शाहु महाराजाना मानाचा त्रिवार मुजरा !!
छत्रपति थोरले शाहु महाराज यांचा कार्यकाळ इ सन १७०८ ते १७४९ असुन या कार्यकाळात त्यांनी पंतप्रतिनिधी,प्रधानसेवक, सरसेनापती,सेनासाबसुभा, सरलष्कर, सेनाकर्ते आदी समस्त जातीधर्मातील सरदारांच्या मदतीने मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर-दक्षिण व पुर्व-पश्चिम दिशेला करवुन घेतला, त्यांच्या मृत्युसमयी मराठा साम्राज्याचा विस्तार पुर्व-पश्चिम ११०० माईल्स व उत्तर-दक्षिण १३०० माईल्स एवढा विस्तीर्ण पसरलेला होता... यावरुनच छत्रपति थोरले शाहु महाराज यांनी "मराठा साम्राज्याचे विस्तारक" म्हणून जे महत्त्वपुर्ण कार्य केले ,हेच स्पष्ट होते.
मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे जनक छत्रपति थोरले शाहु महाराज यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🌹🙏🙏🙏
11 months ago (edited) | [YT] | 130
View 2 replies
छ.येसूबाई महाराणी
🙏🚩🚩
11 months ago | [YT] | 658
View 7 replies
छ.येसूबाई महाराणी
राजराजेश्वरी अखंडसौभाग्यवती श्रीमंत छत्रपती महाराणी येसूबाई माँसाहेब महाराज ✨🚩🛐
कला : @37omkar
1 year ago | [YT] | 1,279
View 15 replies
छ.येसूबाई महाराणी
Read 👇
ज्याप्रमाणे शिवाजीराजे शिक्के जिजाऊसाहेबांकडे ठेवीत होते, त्याचप्रमाणे संभाजीराजे येसूबाईराणीसाहेबांकडे शिक्के ठेवीत होते. त्यासंबंधी चिटणीस आपले बखरीत लिहितात - “शिक्के शिवाजी महाराज जिजाबाईसाहेब यांजकडे ठेवून करवीत होते. त्याचप्रमाणे संभाजीमहाराज यांनी शिक्के पेटीत घालून देवापाशी ठेवून पेटीची किल्ली वाड्यात असावी. शिक्के करणे ते परवानगीची याद जाली म्हणजे नेऊ समजावी. नंतर शिक्के तेथेच आणोन करवावे, असे येसूबाईसाहेब यांजकडून करवू लागले. याजवर त्या कागदावर शिक्के करविणे व आपले कागदपत्र लिहव चिठ्ठी चपाटी लिहविणे ते येसूबाईसाहेब, खंडोबल्लाळ यांजकडून करवू लागली." संभाजीराजांच्या राज्यकारभारात येसूबाईसाहेब मदत करीत असत. कारण त्यांच्या नावाची मुद्रा व शिक्का असल्याचे दिसते. 'आज्ञापत्रे' त्या स्वत: 'राजाज्ञा' असे लिहून काढीत असत. ' श्री सखी राज्ञी जयति' असा त्यांचा शिक्का होता. तसेच 'अज रख्तखाने सौ. येसूबाई' अशा त्यांच्या पत्राचा मायना पत्रांवर लिहीत. 'रख्तखाना' या शब्दाचा अर्थच सल्ला देणारी सल्लागार समिती. राजधानीत रायगडावर महिनोन् महिने संभाजीराजे अनुपस्थित असत. त्यावेळी सर्वत्र बातमी राखणे, गुन्हेगारांची वासलात लावणे, कैदेत दक्षता राखून ठेवणे हा कारभार येसूराणी जातीने करत असत.
संभाजी राजे युद्धावर असताना येसूबाई राणी जनतेची काळजी मोठ्या समर्थपणे घेत असत. येसूबाईराणींना धार्मिक कार्याची आवड असावी कारण स्वराज्यातील धार्मिक स्थळाची जपणूक करणे, त्यांना प्रशासकीय मदत करणे याबाबत संभाजी राजांप्रमाणे येसूराणीही प्रयत्नशील होत्या. मराठ्यांच्या काळात प्रामुख्याने शिवकाळात 'पाचाड' हे ठिकाण महत्त्वाचे राहीले. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडमध्ये जिजाऊ आईसाहेब व प्रमुख मंत्र्याचे वास्तव्य राहिले. संभाजीराजांच्या काळातही हे राजनैतिक घडामोडींचे हे प्रमुख ठिकाण होते. अशा या पाचाडला राजमंदिर बांधण्याची आज्ञा संभाजी राजांनी केली. या बांधकामावर (मंदिराच्या) खुष होऊन येसूराणींनी बांधकाम करणाऱ्या अर्जोजी यादव यांना ५ हजार रुपये बक्षीस .....प्रासाद बांधले याकरिता राजेश्री स्वामी व सौभाग्यवती मातुश्री येसूबाईसाहेब यैसी संतोसी होऊन इमारतीच्या लोकांस तीन हजार होन व आर्जोजी यादव यास पांच हजार होन बक्षीस नेमिले. त्यामध्ये तीन हजार होन इमारतीच्या लोकांस दिलहे. वरील उल्लेखावरून स्वराज्यातील कलाकारांना त्यांच्या कलेविषयी प्रोत्साहन दिले जात होते असे दिसून येते. वास्तुकलेविषयी त्यांना आवड असल्याचेही दिसून येते.एकंदरीत येसूराणी संभाजीराजांच्या काळात फक्त नामधारी राणी म्हणून राहिल्या नाहीत तर, महाराणी म्हणून स्वराज्यात घडणाऱ्या राजकीय, धार्मिक कार्यांतही लक्ष देत. यावरून येसूराणींची कर्तव्यदक्षता, धर्मपरायणता, आणि जनकल्याणाच तळमळ दिसून येते.
1 year ago | [YT] | 1,074
View 9 replies
छ.येसूबाई महाराणी
श्रीमंत महाराज मातुश्री आईसाहेब येसूबाईसरकार
@amrutakhanvilkarofficial
#महाराष्ट्राचा_महासिनेमा
#धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज
#Dharmarakshak_Mahaveer_Chhatrapati_Sambhaji_Maharaj
#22_November_2024
Presenter: @mohitepatilsandeep
Banner: @Urvita_Productions
Producers: @shekharmohitepatil | @dharmendrabora | @saujanya_nikam | @ketanindia2
Director: @tusharshelar009
Starring: @thakur_anoopsingh | @amrutakhanvilkar | @kishorishahane | @bhargavi_chirmuley | @pallavivaidya_official | @VineetSharmaofficial | @pimpalkaranand | @shraddha_2827 । @bunny_6927_ | @khushichildactor |
#मराठी #इतिहास #स्वराज्य #महाराज #छत्रपती #धाकले_राजे #म #Maratha_Empire #Maratha_King #Maharaj #dmcs #shivajimaharaj #dharmarakshak #hindu #bollywood #maharashtra #sambhajimaharaj #thakuranoopsingh
1 year ago | [YT] | 898
View 5 replies
छ.येसूबाई महाराणी
बहीण-भावाचं अतूट नातं असे स्वराज्याची पिढी,
रोवूनी संस्कारांचा पाया, उभारली हिंदुत्वाची गुढी!!!
#महाराष्ट्राचा_महासिनेमा
#धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज
#Dharmarakshak_Mahaveer_Chhatrapati_Sambhaji_Maharaj
#22_November_2024
Presenter: @mohitepatilsandeep
Banner: @Urvita_Productions
Producers: @shekharmohitepatil | @dharmendrabora | @saujanya_nikam | @ketanindia2
Director: @tusharshelar009
Starring: @thakur_anoopsingh | @amrutakhanvilkar | @kishorishahane | @bhargavi_chirmuley | @pallavivaidya_official | @VineetSharmaofficial | @pimpalkaranand | @shraddha_2827 । @bunny_6927_ | @khushichildactor |
#मराठी #इतिहास #स्वराज्य #महाराज #छत्रपती #धाकले_राजे #म #Maratha_Empire #Maratha_King #Maharaj #dmcs #shivajimaharaj #dharmarakshak #hindu #bollywood #maharashtra #sambhajimaharaj
1 year ago | [YT] | 498
View 2 replies
छ.येसूबाई महाराणी
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
#महाराष्ट्राचा_महासिनेमा
#धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी_महाराज
#Dharmarakshak_Mahaveer_Chhatrapati_Sambhaji_Maharaj
#22_November_2024
Presenter: @mohitepatilsandeep
Banner: @Urvita_Productions
Producers: @shekharmohitepatil | @dharmendrabora | @saujanya_nikam | @ketanindia2
Director: @tusharshelar009
Starring: @thakur_anoopsingh | @amrutakhanvilkar | @kishorishahane | @bhargavi_chirmuley | @pallavivaidya_official |
1 year ago | [YT] | 670
View 5 replies
Load more