GOLDEN LOTUS International Yoga & Holistic Health Care Center is a centre of Holistic of Medical Science. Asanas , Pranayam , Meditation , Yoga Nidra , Shuddhi Kriyas cleansing techniques , Chakra Sadhana.We conduct Yoga sessions for Stress Management , for Corporates , Prenatal Yoga for Couples , Antenatal Yoga , Yoga for Children , Women's, Adults, Seniors , Trataka , Mantra Sadhana etc.We treat diseases holistically as Psychological diseases , Psychosomatic diseases , Sleep Disorders , Cancer , Autoimmune diseases , Headache,Migraine,Asthma,Allergic,ChronicCold,Hayfever,Thyroid diseases,Diabetes and it's complications, Hypertension, Increased Cholesterol,Cardiac diseases,Hyperacidity , Indigestion,Flatulance , IrritableBowelSyndrome,Piles,Renal& Gallbladder calculi,Osteoporosis , Gynaecologicaldiseases Infertility,ADHD, Delayed Milestones , Muscular Dystrophy,Bedwetting ,
OBESITY etc
GOLDEN LOTUS YOGA
-- श्री नर्मदाष्टकम् --
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं ।
द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥1॥
त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं
कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् ।
सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥2॥
महागभीरनीरपूरपापधूतभूतलं
ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् ।
जगल्लये महाभये मृकण्डसूनुहर्म्यदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥3॥
गतं तदैव मे भवं त्वदम्बुवीक्षितं यदा
मृकण्डसूनुशौनकासुरारिसेवि सर्वदा ।
पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥4॥
अलक्षलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् ।
वसिष्ठसिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥5॥
सनत्कुमारनाचिकेतकश्यपादिषट्पदैः
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः ।
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥6॥
अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं
ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् ।
विरञ्चिविष्णुशङ्करस्वकीयधामवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥7॥
अहोऽमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे ।
दुरन्तपापतापहारिसर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥8॥
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ।
सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवं
पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रैरवम् ॥9॥
नर्मदा जयंती नर्मदा जयंती माँ नर्मदा के प्राकट्य दिवस यानी माघ माह के शुक्ल पक्ष की सप्तमी को सूर्य जन्मोसव के साथ मनायी जाती है। अनन्त काल से अपने अविरल अमृत-प्रवाह द्वारा अनेक संस्कृतियों, साधना-परम्पराओं और समूची मानवता को परिपोषित करने वाली पुण्य-सलिला "माँ नर्मदा" के प्राकट्य-दिवस “नर्मदा जयन्ती” पर हार्दिक बधाई एवं मंगलमय शुभकामनाएँ।
माँ नर्मदा केवल एक नदी ही नहीं, वह पवित्रता की सतत् धारा, श्रद्धा का जीवन्त तीर्थ और लोककल्याण का करुणामय आश्वासन हैं। माँ नर्मदा के पावन तटों पर तप, जप, ध्यान, सेवा और सद्भाव की जो दिव्यता विद्यमान है - वही भारतीय जीवन की आत्मा है।
नर्मदे हर !!
2 weeks ago | [YT] | 1
View 0 replies
GOLDEN LOTUS YOGA
जय माँ बगलामुखी **
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
GOLDEN LOTUS YOGA
Celebration of 100th Sannyasa Diksha Day of YOGA GURU Shri Swamiji Sivananda Maharaj, Sivananda Ashram, Divine Life Society, Rishikesh Uttarakhand.
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
GOLDEN LOTUS YOGA
Happy Akshay Tritiya
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
GOLDEN LOTUS YOGA
जपमाळेतील १०८ मणी
जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये १०८ मणी असतात. माळेमध्ये १०८ मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. जपमाळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते.
देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही.
रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो.
शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
बिना दमैश्चयकृत्यं सच्चदानं विनोदकम्।
असंख्यता तु यजप्तं तत्सर्व निष्फलं भवेत्।।
अर्थ – देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे, त्यानंतर दान-पुण्य आवश्यक आहे. याचप्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो.
माळेमध्ये १०८ मोती का असतात, यासंबंधी शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकं विशांति।
एतत् संख्यान्तितं मंत्रं जीवो जपति सर्वदा।।
अर्थ - एक सामान्य स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या १०८ चा संबंध आहे.
सामान्यतः २४ तासांमध्ये व्यक्ती २१६०० वेळेस श्वास घेतो. दिवसातील २४ तासांमधील १२ तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक १२ तासांमध्ये व्यक्ती १०८०० वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या १२ तासांमध्ये १०८०० वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी १०८०० वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी १०८ संख्या ठरवलेली आहे.या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये १०८ मणी असतात.
आणखी एका मान्यतेनुसार माळेमधील १०८ मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य २१६०० कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये १०८०० वेळेस कला बदलतो. याच १०८०० संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये १०८ मण्यांची संख्या निश्चित केली आहे. माळेचा एक - एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्मांडाला १२ भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या १२ भागांचे १२ राशी नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. या १२ राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू विचरण करतात. या ९ ग्रहांच्या संख्येचा गुणाकार १२ राशींशी केला तर १०८ संख्या प्राप्त होते. अशाप्रकारे माळेमधील मोत्यांची १०८ संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते.
आणखी एका मान्यतेनुसार ऋषीमुनींनी माळेमध्ये १०८ मणी ठेवण्याच्या मागे ज्योतीषीय कारण सांगितले आहे.शास्त्रानुसार एकूण २७ नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि २७ नक्षत्रांचे एकूण १०८ चरण
असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो.
१०८ हा अंक पार केला की जपमाळेत एक मेरुमणी असतो . तो १०८ अंक पूर्ण झाल्याची सूचना हाताला होते. त्यामुळे नेहमी १०८ मन्याची माळेचा जप करण्याची प्रथा आहे.
त्यामुळे जपमाळ १०८ मण्याची असते .
2 years ago | [YT] | 0
View 0 replies
GOLDEN LOTUS YOGA
🏵️🏵️ जय श्रीराम 🏵️🏵️
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
Load more