संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

अन्याय तेथे प्रतिकार
स्त्री शक्ती संस्था महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्र मैत्रिणींनो
माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच motivation व्हिडीओ बघायला मिळतील त्याच बरोबर महिलांच्या न्याय हक्कासाठी मी नेहमीच अग्रेसिव्ही असते त्याही बाबतीतील माहिती आपल्या पर्यंत पोचवण्याचे काम माझ्या चैनलच्या माध्यमातून होईल
सिंगल मदर व तिचा संघर्ष व ती जगत असलेला खडतर प्रवास मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोचवण्याचा पर्यटन करणार आहे
अन्याय तेथे प्रतिकर हे माझ्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे त्याच प्रमाणे मी काम करत असते ज्याच्यावर अन्याय होईल त्याची बाजू घेऊन त्याला न्याय देणाचा प्रयत्न मी करत असते मग तो कुणीही असो
राजकारण्यांचा भ्रष्टाचार आणि सर्वसामान्यांची होणारी पिळवणूक ह्या विषयावर मी नेहमीच निर्भीडपणे बोलत असते संविधानाने दिलेल्या अधिकारप्रमाणे प्रत्येकाने जगावे या साठी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत राहील



संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

मी फक्त माझ्या कर्मावर विश्वास ठेवते

4 days ago | [YT] | 150

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

म्हणे माझा आवाजच काय पण तोंड पण पाहायला भेटणार नाही सूट सडके कोण ग तू म्हातारे

1 week ago | [YT] | 11

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

माझ्या गेटवर अचानक काही दिवसांपूर्वी सकाळी सकाळी मला वासुदेव भेटले आणि त्यांनी मला न काही बोलता त्यांच्या जवळ असलेला हा दिव्य रुद्राक्ष दिला ज्या रुद्राक्ष वर त्रिशूल ओम आणि महादेवाची पिंड हे अगदी स्पष्टपणे दिसतात आणि त्यांनी ज्या वेळेला माझ्या हातात मध्ये हा रुद्राक्ष दिला तेव्हा सांगितलं माऊली फक्त तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका आणि खरं सांगते ना काही कुठलं मनामध्ये काही आणता अगदी सहज माझ्या मनातून नॉनव्हेज खायची इच्छा ही नाहीशी झाली गेली दोन महिन्यापासून मी अजिबात नॉनव्हेज खाल्लं नाही किंवा मला तुझी आठवण येत नाही परंतु इतकं स्वच्छ वाटतंय शरीर आणि खूप काही बदल माझ्या आयुष्यात घडले त्याच्यानंतर ते वासुदेव जशी काही बाळुमामाच्या रूपानेच मला भेटायला आले होते असं वाटायला लागलं आणि त्याच वेळेला त्यांनी एक विषय मला सांगितला होता जो कधीच कुणाला माहिती नव्हतं तो विषय सुद्धा माझा खरा ठरला त्यांनी मला जो कालावधी दिला होता त्या कालावधी मध्येच ते सगळं काही माझ्यापुढे आलं
बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं

1 week ago | [YT] | 49

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

तुझ्यापेक्षा कोठ्यावरची बाई बरी जी मजबुरीने तिच्या शरीराचा सौदा करती पण तू अशी नीच नालायक र*** आहे जिला देवाने सोन्यासारखा नवरा दिला सोन्यासारखा पोरगं दिलं तरी तुझी ग*** घालायची सवय जात नाही तू हाती लाग ग माझ्या मग तुला सांगते डायपर बदलणारी निर्मले तुला नाही लोकांच्या संडास घासायला लावले तर माझं नाव बदलून ठेव

1 week ago | [YT] | 11

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

डायपर वाली निर्मली तू जर त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तुझ खानदान उध्वस्त करून ठेवन लक्षात ठेव

1 week ago | [YT] | 9

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

डायपर वाली तुझं काम काय आहे ते विसरली होती तू काहीही कारण नसताना माझ्या नादी लागली होती आणली
ना औकातीवर परत आणि तुझ्या भाडखाउ पोराला तुझ्या भाड्यावर फ्लॅट घ्यायचा आहे तुमच्या आईला कसे घोडे लावते ना फक्त सापडा तुम्ही लोकं मला कुठे आहे

1 week ago | [YT] | 13